इतर

या बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर

पुणे : शेतमालाचे बाजारभाव हे ते पिक किती दिवसांचे आहे यावर अवलंबून असते. सध्या कांदा आणि टोमॅटोच्या भावात चढ- उतार झाल्याचे दिसून येत आहे. आज आपण कांद्याचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. आज कांद्याला सर्वाधिक दर हा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. याठिकाणी कांद्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ३०० रुपये तर जास्तीत जास्त दर हा २ हजार ६०० रुपये मिळाला असून कांद्याची ३ क्विंटल आवक झाली. तसेच पुणे- पिंपरी कृषी बाजार समितीत कांद्याची २१ क्विंटल आवक झाली.

 

 

फळ झाडांच्या वाढीसाठी आता कृषिसम्राटचे ग्रोफास्ट। Growfast।

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (13/9/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 21 1600
कल्याण क्विंटल 3 2300
कांदा (12/9/2023)
कोल्हापूर क्विंटल 2915 1800
अकोला क्विंटल 186 2300
औरंगाबाद क्विंटल 1489 1250
मुंबई – क्विंटल 7304 1650
खेड-चाकण क्विंटल 250 1700
दौंड-केडगाव क्विंटल 3125 2150
नांदूरा क्विंटल 3 900
हिंगणा क्विंटल 2 1200
येवला -आंदरसूल क्विंटल 1746 1650
लासलगाव – निफाड क्विंटल 2900 1850
लासलगाव – विंचूर क्विंटल 12300 2000
मालेगाव-मुंगसे क्विंटल 11000 1900
सिन्नर क्विंटल 1700 1800
सिन्नर – नायगाव क्विंटल 731 1700
कळवण क्विंटल 20100 1850
चांदवड क्विंटल 9000 1850

 

Panchaganga Seeds

 

 

Ellora Natural Seeds

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button