मान्सून 25 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापून वर सरकला – IMD चे हवामान तज्ञ होसाळीकर यांनी दिली Good News
मुंबई : गेले अनेक दिवस मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकरी, सर्वसामान्यांसाठी भारतीय हवामान खात्याने (IMD) एक आनंदवार्ता (Good News) ...