Home इतर वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

कांद्याच्या दरात

मुंबई : आजच्या बाजार समितीत कांद्याला किती भाव मिळाला ? आवक किती झाली ? हे आज आपण जाणून घेणार आहोत. कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला 1400 रुपये दर मिळत आहे. तर खेड- चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक 300 क्विंटल झाली असून कमीत कमी दर 700 रुपये तर सर्वसाधारण दर 900 रुपये मिळत आहे. तसेच पुणे- पिंपरी, पुणे- मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

 

बाजार समिती

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (21/03/2023)

खेड-चाकण300900
पुणे -पिंपरी62900
पुणे-मोशी204650
कामठी21400

शेवगा

राहूरी23000

केळी (20/03/2023)

नाशिक1383500
नागपूर4525
पुणे-मोशी173750
Legend Irrigation

 

Green Drop

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇