• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

PM- Kisan : पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनो हे काम केले का ?

'हे' काम पूर्ण करा, नाहीतर मिळणार नाही 14 वा हफ्ता

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 12, 2023
in शासकीय योजना
0
PM- Kisan

मुंबई : PM- Kisan… प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 वा हफ्ता वर्ग करण्यात आला असून शेतकरी आता 14 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया..

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना देशात 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.

Shriram Plastic

हे काम करा पूर्ण

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 14 वा हफ्ता मिळविण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही जर ई-केवायसी केले नसेल तर 14 व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर ई-केवायसीचा पर्याय तुम्हाला मिळेल आणि पुढे तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकारावर ओटीपी येईल. हा ओटीपी तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल आणि ‘सबमिट करा’ यावर क्लिक करावे लागेल.

Ellora Natural Seeds

खात्यात 14 वा हप्ता येईल की नाही? येथे तपासा

पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी लाभार्थी स्थितीचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तसेच यासोबत कॅप्चा कोड दिलेल्या असतो. तो देखील तुम्हाला टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल. आता स्क्रीनवर तुम्हाला तुमची स्थिती दिसेल. यानंतर ई-केवायसी, पात्रता आणि जमीन साईडिंगच्या पुढील मेसेज तपासा. या तिघांच्या पुढे ‘Yes’ लिहिले असल्यास तुम्हाला 14 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. तसेच यापैकी एकाच्या पुढे NO लिहिले असल्यास हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • शेतकऱ्यांनो त्वरा करा… ‘ठिबक’साठी मिळतंय इतके टक्के अनुदान
  • ‘रयतू बंधू’ योजना शेतक-यांसाठी कल्याणकारी – कृषिमंत्री रेड्डी
Tags: PM- Kisanप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेतकरी
Previous Post

शेतकऱ्यांनो त्वरा करा… ‘ठिबक’साठी मिळतंय इतके टक्के अनुदान

Next Post

बोगस बियाणे, खते आणि किटकनाशक संदर्भात पालकमंत्र्यांनी दिले हे आदेश

Next Post
किटकनाशक

बोगस बियाणे, खते आणि किटकनाशक संदर्भात पालकमंत्र्यांनी दिले हे आदेश

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.