• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मागेल त्याला शेततळे याच धर्तीवर आता घ्या ‘या’ सहा योजनांचा लाभ

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 28, 2023
in शासकीय योजना
0
मागेल त्याला शेततळे
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिंबक आणि इतर घटकांसाठी या प्रचलित योजनांमधून शेतकऱ्यांना लाभ घेता येणार आहे. चला तर मग जाणून घेवूया कोणत्या योजनांचा समावेश आहे.

कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांना शेती करताना येणाऱ्या अडचणीतून नैराश्य दूर करण्याच्या अनुषंगाने विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. मागेल त्याला शेततळे योजनेचा २०२३-२४ या वर्षात विस्तार करण्यात आला आहे. आणि आता मागेल त्याला ठिंबक/ तुषार सिंचन, फळबाग, शेटनेट, हरितगृह, शेततळे, आधुनिक पेरणी यंत्र, कॉटन श्रेडर आणि शेततळ्याचे अस्तरीकरण देण्यात येणार आहे.

Green Drop

या आहेत प्रचलित योजना

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून मागेल त्याला फळबाग, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजनेतून मागेल त्याला ठिंबक/ तुषार सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून मागील त्याला शेततळ्याचे अस्तरीकरण, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतून मागेल त्याला शेडनेट/ हरितगृह, कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून मागेल त्याला आधुनिक पेरणी यंत्रे आणि कॉटन श्रेडर.

Jain Irrigation

येथे करता येईल अर्ज

कृषी विभागाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार असून यासाठी असलेले अनुदान हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे देण्यात येते. कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा- डीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login अर्ज करून लाभ घेता येईल. तसेच सीएससी, ई- सेवा केंद्रांवर जाऊन शेतकरी अर्ज करू शकतात. या योजनांचा लाभ घेतांना कोणतीही अडचण आल्यास कृषी विभागाशी देखील संपर्क साधू शकतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव
  • शेतकर्‍यांनो काळजी घ्या ; या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता…

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानफळबागमहाराष्ट्र शासनमागेल त्याला शेततळे
Previous Post

कांद्याला ‘या’ बाजार समितीत असा मिळतोय दर ; वाचा आजचे बाजारभाव

Next Post

केळीला इथे मिळतोय सर्वाधिक दर ; वाचा आजचे बाजारभाव

Next Post
केळी

केळीला इथे मिळतोय सर्वाधिक दर ; वाचा आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish