• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Oregano Lagwad : शेतकऱ्यांनो ओरेगॅनो काय आहे माहिती आहे का? ; बाजारात होतेय या पिकाची मागणी

कमी पाण्यात देईल अधिक उत्पन्न

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2022
in हॅपनिंग
0
Oregano Lagwad
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Oregano Lagwad.. शेतीत आधुनिकतेची कास धरणे आता अत्यावश्यक बनत चालले आहे. तसेच पारंपरिक पिकांऐवजी औषधी, विविध प्रकारच्या पानांची मागणी खुप वाढली आहे. असेच एक पीक आहे ज्याची बाजारात मागणी वाढू लागली आहे. शेतकरी या पिकाची लागवड करून चांगला नफा मिळवू शकता. आपण आज या लेखातून जाणून घेवू या हे कोणते पीक आहे, या पिकाची कशा प्रकारे लागवड केली जाते.

 

ओरेगॅनो या पिकाची बाजारात मागणी वाढू लागली आहे. पूर्वी फक्त पिझ्झा, पास्ता यांसारख्या इटालियन खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जात होता. परंतु, आता सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये त्याचा वापर केला जात आहे. ओरेगॅनो पुदीना कुटुंबातील एक सदस्य आहे. ही Lamiaceae कुटुंबातील एक वनस्पती आहे. काही भागात ओरेगॅनोला वन तुळशी म्हणतात. त्याची फुले गुलाबी, जांभळ्या आणि पांढर्‍या रंगाची असतात, त्याची चव ओव्याप्रमाणे तेज असते. त्यात अनेक प्रकार आहेत. यापासून तेलही बनवले जाते.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

ओरेगॅनो नेमकं आहे तरी काय

ओरेगॅनो हा केवळ चवीचा खजिनाच नाही तर औषध म्हणूनही वापरला जातो. पूर्वी फक्त इटालियन पदार्थांमध्ये ओरेगॅनोचा वापर केला जात होता, मात्र भारतात परदेशी पदार्थांची वाढती मागणी पाहता आता आपल्याकडेही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे जेवणाची चव तर वाढतेच, पण हिवाळ्याच्या काळात आजारांपासूनही संरक्षण मिळते.

Sunshine Power Of Nutrients

ओरेगॅनो लागवडीसाठी योग्य माती आणि हवामान

6 ते 8 पीएच मूल्य असलेली कोरडी, वालुकामय जमीन ओरेगॅनो लागवडीसाठी योग्य आहे. मातीचा निचरा चांगला असावा. त्याच्या लागवडीसाठी उष्णता आणि अधिक सूर्यप्रकाश आवश्यक आहे. थंड हवामानात दंव संरक्षण आवश्यक आहे. ओरेगॅनो पेरण्यापूर्वी शेताची पूर्णपणे नांगरणी करा. कल्टिव्हेटर चालवा जेणेकरून माती भुसभुशीत होईल किंवा नंतर पेलवा बनवा. यानंतर जमिनीत सेंद्रिय पदार्थ असलेले कंपोस्ट टाकावे. ओरेगॅनोच्या चांगल्या वाढीसाठी दाणेदार सेंद्रिय खत वापरा.

ओरेगॅनो दोन प्रकारे शेतात लावता येते. प्रथम बियाणे पद्धतीने, दुसरे ग्राफ्टिंग पद्धतीने. बियाणे पद्धतीने पेरणी करण्यासाठी बियाणे 12 ते 15 इंच अंतरावर शेतात लावावे. ओरेगॅनो झाडे पसरतात, त्यामुळे बियांमधील अंतर महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, ग्राफ्टिंग पद्धतीने पेरणी करण्यापूर्वी, झाडांच्या कटिंगमध्ये मुळे वाढवणे आवश्यक आहे. मुळे बाहेर आल्यानंतरच प्रत्यारोपण करा.

Ajeet Seeds

कुठं मिळतील या पिकांच्या बिया

तुम्हाला ओरेगॅनोच्या विविध जातींचे बिया ऑनलाइन मिळतील, त्याशिवाय तुम्ही जवळच्या रोपवाटिकेतूनही माहिती मिळवू शकता. ओरेगॅनो झाडांना कमी सिंचनाची आवश्यकता असते. मात्र, रोप लावल्यानंतर लगेच पाणी द्यावे, त्यानंतर माती पूर्णपणे कोरडी झाल्यानंतर पाणी द्यावे. शेतात पाणी साचू नये याची काळजी घ्यावी. ही झाडे 1 ते 2 फूट उंच असतात. जेव्हा झाडे 4 इंच उंच असतात, तेव्हा काही पाने तोडून घ्या आणि नियमित छाटणी करा. मृत देठ कापत रहा.

मिळेल चांगले उत्पन्न

रोझेनकुप्पेल, ऑरियम, चार्ली गोल्ड यासह ओरेगॅनोचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. फुलांच्या नंतर झाडांची चव बदलते, म्हणून फुलांच्या आधी पाने काढणी करा. यानंतर पाने गोळा करून गुठळ्या तयार करून वाळवाव्यात. या वाळलेल्या पानांचे भाव बाजारात चांगले आहेत. याशिवाय ओल्या पानांपासून सर्व प्रकारच्या सॉस आणि चटण्या बनविल्या जातात, ज्यांना बाजारात चांगली मागणी आहे, तसेच ओरेगॅनोचे तेलही बनवले जाते. त्याच्या लागवडीसह, आपण प्रक्रिया युनिट स्थापित करून अनेक पटींनी नफा मिळवू शकता.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Velachi Lagwad : वेलचीची लागवड करून करा लाखोंची कमाई
  • …आता शेती विकत घेण्यासाठी मिळणार अनुदान

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ओरेगॅनो लागवडचवीचा खजिनाबाजारात मागणीसिंचन
Previous Post

पुणे मार्केटयार्ड समितीतील 21 डिसेंबर 2022 रोजीचे दर

Next Post

Kisan Diwas : भारतात फक्त 23 डिसेंबरलाच शेतकरी दिवस का साजरा केला जातो? ; जाणून घ्या.. कारण

Next Post
Kisan Diwas

Kisan Diwas : भारतात फक्त 23 डिसेंबरलाच शेतकरी दिवस का साजरा केला जातो? ; जाणून घ्या.. कारण

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.