बाजार भाव

Onion Rate : कांद्याला येथे मिळतोय असा दर ; पहा आजचे बाजारभाव

मुंबई : Onion Rate… आपल्या देशात सर्वाधिक कांद्याची लागवड करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. महाराष्ट्रात सुमारे 5.08 लाख हेक्टरवर कांद्याची पेरणी केली जाते. आज आपण कांदा बाजारभावसह (Onion Rate) इतरही शेतमालाचे बाजारभाव बघणार आहोत. आज कांद्याला सर्वाधिक दर हा कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला. या ठिकाणी कांद्याला 1 हजार 400 रुपये दर मिळाला असून 28 क्विंटल आवक झाली. तसेच पुणे- पिंपरी कृषी बाजार समितीत कांद्याला 1 हजार 100 रुपये दर मिळाला.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कांदा (2/6/2023)

पुणे -पिंपरी क्विंटल 2 1100
कामठी क्विंटल 28 1400

कारली

खेड-चाकण क्विंटल 60 2500
मुरबाड क्विंटल 29 2500

कोथिंबीर

पुणे -पिंपरी नग 1150 10
कामठी क्विंटल 19 4000

टोमॅटो

खेड-चाकण क्विंटल 220 750
मुरबाड क्विंटल 51 2000
पुणे -पिंपरी क्विंटल 15 1000
वाई क्विंटल 80 1000
Panchaganga Seeds
Ellora Natural Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button