• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
in हॅपनिंग
0
रोबोटिक ग्राफ्टिंग
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नाशिक – नर्सरी क्षेत्र आता ग्राफ्टिंगनंतर दुसऱ्या मोठ्या तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. पुढील 5-10 वर्षांत पारंपरिक नर्सरीचे रूपांतर पूर्णपणे ‘हायटेक प्लांट प्रॉडक्शन इंडस्ट्री’मध्ये होणार आहे. रोबोटिक ग्राफ्टिंग व ऑटोमेशनमुळे रोप उत्पादन वेगवान आणि अचूक होईल, तर मातीविरहित माध्यम (Soilless Media) व हायड्रोपोनिक पद्धतीतून दर्जेदार रोप निर्मिती शक्य होईल. हवामान बदलाला तोंड देणारी ‘रूटस्टॉक’ तंत्रज्ञानामुळे मजबूत, रोगप्रतिकारक आणि उच्च उत्पादनक्षम शेतीची नवी दिशा तयार होणार आहे.

 

 

 

गतवर्षाचा शोध आणि बोध!
2025-26 हे वर्ष नर्सरी उद्योगासाठी सकारात्मक पण स्पर्धात्मक ठरले. फळबाग, भाजीपाला व संरक्षित शेती (Polyhouse, Shade Net) वाढल्यामुळे दर्जेदार रोपांची मागणी कायम राहिली. शेतकऱ्यांचा कल आता रोगमुक्त, एकसारखी वाढ होणारी आणि उच्च उत्पादन देणारी रोपे घेण्याकडे स्पष्टपणे दिसला. शासकीय योजनांमुळे बागायती क्षेत्र विस्तारले असले, तरी हवामानातील अनिश्चितता, मजूर टंचाई, वाहतूक खर्च व वाढती स्पर्धा ही आव्हानेही जाणवली. त्यामुळे पारंपरिक नर्सरीपेक्षा नियोजनबद्ध, तांत्रिकदृष्ट्या सक्षम व विश्वासार्ह नर्सरींना या वर्षात अधिक संधी मिळाल्या.

 

 

आगामी वर्षाची चाहूल!
2026-27 हे वर्ष बागायती व उच्च मूल्य पिकांच्या विस्ताराचे राहण्याची शक्यता आहे. कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसेल. विशेषतः डाळिंब, आंबा, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट, लिंबूवर्गीय फळे आणि टिश्यूकल्चर केळी, तसेच टोमॅटो, मिरची, कोबी, काकडी यांसारख्या भाजीपाला ‘प्लग रोपांची’ मागणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय फुलशेती, लँडस्केप प्लांट्स, सजावटी रोपे आणि घरगुती बागकामासाठी (Home Gardening) लागणाऱ्या रोपांनाही चांगली बाजारपेठ मिळेल. शेतकरी आता केवळ उत्पादनाचा नाही, तर बाजारपेठ आणि निर्यातक्षमतेचा विचार करून निर्णय घेताना दिसतील.

 

 

बदल स्वीकारावाच लागेल!
आगामी वर्षात नर्सरी धारकांनी *फक्त रोपे विकण्याऐवजी “गुणवत्ता + मार्गदर्शन + ब्रँड विश्वास” या मॉडेलकडे वळणे आवश्यक आहे.* रोगमुक्त मातृवेली, एकसारखी रोपे, आधुनिक प्लग सिडलिंग उत्पादन, ऑर्डर आधारित उत्पादन नियोजन व वेळेवर डिलिव्हरी सिस्टीम विकसित करणे गरजेचे ठरेल. सोशल मीडिया, शेतकरी नेटवर्क व प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे ग्राहकांशी दीर्घकालीन संबंध निर्माण करणे महत्त्वाचे ठरेल. तसेच पाणी व्यवस्थापन, शेडनेट/हायटेक सुविधा, कामगार प्रशिक्षण व वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा केल्यास नर्सरी व्यवसाय अधिक स्थिर आणि नफादायक ठरेल.

 

मनोज दंडगव्हाळ
संस्थापक अध्यक्ष – महा नर्सरी इंडस्ट्री असोसिएशन
मो.: 9011019400

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?
  • कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

Next Post

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

Next Post
खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish