• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ढगाळ वातावरणाचा पिकांच्या वाढीवरील परिणाम व घ्यावयाची काळजी…

Team Agroworld by Team Agroworld
December 18, 2019
in तांत्रिक
0
ढगाळ वातावरणाचा पिकांच्या वाढीवरील परिणाम व घ्यावयाची काळजी…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

       मागील ४ दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान असून वातावरणात किडीसाठी पोषक असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकावर याचा अनिष्ट परिणाम होत आहे. या वर्षी पाऊसमान चांगले असल्याकारणाने गहू, ज्वारी, मक्का, या प्रमुख रब्बीच्या पिकासह केळी व कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

       स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा हे पिकांच्या वाढीस कारणीभूत घटक असतात, परंतु काही दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरण व अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे घाटे अळीचे(हेलीकोव्हप्रा आर्मिजेरा) प्रमाण वाढले असून इतर किडीही प्रबळ झाल्या आहे. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या रब्बीच्या पिकावर परिणाम होऊन पिक वाढ थांबून पिकावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अळी लहान असतांनाच हेलीओकील ५०० मिली. ५०० ली. पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे किंवा क्विनॉलफॉस २ मिली प्रती ली. पाण्यात मिसळून फवारावे, अळी मोठ्या अवस्थेत असेल तर रॅनॅक्झीपार २ मिली प्रती १० ली. पाण्यात मिसळून फवारावे. प्रामुख्याने फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. ढगाळ वातावरणासह दाट धुक्यामुळे हरबरा व इतर पिकांची फुलगळ होऊ शकते. अशा परिस्थिती पिकाला तुषार सिंचनाने पाणी दिल्यास किंवा फवारणी केल्यास पिकावरील धुके निघून नुकसान टाळणे शक्य होते. त्याचबरोबर केळी पिकवर करप्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते.
       शेतकर्‍यांनी आंबा बागामध्ये तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्यास त्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 7.5 टक्के प्रवाही 2 मि. ली. तसेच भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हेक्झाकोनाझोल 5 टक्के 5 मि. ली. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक 20 ग्रँम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे, झाडावरील कैरी मोठी झाली असल्यास पालापाचोळयाची धुरी करावी, जेणेकरुन आंबा पिकावरील नुकसान टाळता येईल. शेतात भाजीपाला वांगी, टोमॅटो व मिरची पिकामध्ये भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकोनझोल 5 मि. ली.80 टक्के पाण्यात मिसळणारा गंधक 20 ग्रँम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे
विविध अळीसाठी खालीलप्रमाणे फवारणी करावी
घाटे अळी – क्लोरअट्रॉनीलीप्रोल (२० एसी)२.५ मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट
लष्करी अळी –क्लोरपायरीफॉस(२० इसी) २०मिलि प्रती ली पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने पोखरणारी अळी- डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मावा –डायमेथोएट (३० टक्के प्रवाही) १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा रोगर वापरावे
 याप्रमाणे फवारणी वेगवेगळ्या रोगाच्या प्रादुर्भावानुसार करावी.

मधुकर चौधरी
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद ,जळगांव

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: घाटे आळीपाने पोखरणारी आळीमावालष्करी आळी
Previous Post

कुटुंबाच्या एकीला दुधाची जोड वर्षाला होतो ९ लाखाचा नफा.

Next Post

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना

Next Post
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish