बाजार भाव

आजचे कापूस बाजारभावासह पहा इतरही शेतमालाचे बाजारभाव

पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कापूस बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. एकीकडे कापसाचे भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना लागली असताना कापूस दरात आता घसरण झाली आहे. आज कापसाच्या दरात 400 ते 600 रुपयांनी घसरण झाली आहे. आज आपण कापूस बाजारभावसह इतरही शेतमालाचे बाजारभाव पाहणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज उमरेड कृषी बाजार समितीत 7795 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असून 550 क्विंटल इतकी कापसाची आवक झाली. तसेच कापसाची सर्वाधिक आवक ही सावनेर कृषी बाजार समितीत झाली. वरोरा कृषी बाजार समितीत कापसाला जास्तीत जास्त दर हा 7551 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कापूस बाजारभावसह इतरही शेतमालाचे बाजारभाव खालीलप्रमाणे.

 

 

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

बाजार समिती

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (29/3/2024)

सावनेर क्विंटल 2200 7150
समुद्रपूर क्विंटल 1057 6900
वडवणी क्विंटल 10 7540
अकोला क्विंटल 33 7475
उमरेड क्विंटल 415 7100
देउळगाव राजा क्विंटल 550 7700
वरोरा क्विंटल 599 7000
वरोरा-खांबाडा क्विंटल 169 7300
काटोल क्विंटल 85 7150

केळी (29/3/2024)

नाशिक क्विंटल 240 1400
पुणे क्विंटल 10 1200
पुणे-मोशी क्विंटल 51 2750

डाळिंब (29/3/2024)

जळगाव क्विंटल 22 9000
सोलापूर क्विंटल 4008 3800
पुणे-मोशी क्विंटल 11 9000
नाशिक क्विंटल 90 4000

टोमॅटो (29/3/2024)

पुणे -पिंपरी क्विंटल 29 1100
वाई क्विंटल 70 600

फ्लॉवर (29/3/2024)

पुणे -पिंपरी क्विंटल 2 800
वाई क्विंटल 10 1100

 

Planto Krushitantra

 

 

 

 

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

Related Articles

Back to top button