Home बाजार भाव केळीला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक भाव

केळीला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक भाव

केळीला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक भाव

पुणे : केळी म्हंटल की डोळ्या समोर येते ती म्हणजे जळगावची केळी. केळीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन हे जळगाव जिल्ह्यात घेतले जाते. याच केळीला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, केळीची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केळीला आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत जास्तीत जास्त दर हा 1,400 रुपये प्रतिक्विंटल मिळाला तर सर्वसाधारण दर हा 1,100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच केळीची सर्वाधिक आवक ही मुंबई – फ्रुट मार्केट मध्ये झाली. येथे 490 क्विंटल केळीची आवक झाली. याचबरोबर दि. 29 रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची 1250 क्विंटल आवक झाली असून केळीला 2,050 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील केळी बाजारभाव खालीलप्रमाणे..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (31/1/2024)

पुणेक्विंटल121100
केळी (30/1/2024)
मुंबई – फ्रुट मार्केटक्विंटल4905500
नाशिकक्विंटल1701000
पुणेक्विंटल141200
पुणे-मोशीक्विंटल683250
केळी (29/1/2024)
नाशिकक्विंटल2101000
पुणेक्विंटल41100
पुणे-मोशीक्विंटल533500
यावलक्विंटल12501950
Nirmal Seeds

 

Planto Krushitantra

 

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇