टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

IMD

वारे कमकुवत; मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच; IMD Monsoon Update चिंताजनक

मुंबई : नैऋत्य मोसमी वारे कमकुवत असल्याने मान्सूनची महाराष्ट्रातील प्रगती ठप्पच असल्याची स्थिती आहे. भारतीय हवामान खात्याचे (IMD) पावसाबाबत अनुमान...

लांडोखोरी

निरामय जीवनासाठी लांडोखोरीतील योग भवन ठरणार वरदान – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव - योग ही भारतीय प्रणाली निरोगी आयुष्यासाठी आणि सशक्त समाजासाठी आवश्यक आहे. योग प्रत्येकाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी लाभदायक असून यामुळे...

Ekaterina Lisina

जगातील सर्वात लांब पायाची तरुणी – Ekaterina Lisina; आणखीही आहे तिच्यात बरंच काही खास …!

जगातील सर्वात लांब पायाची महिला असलेल्या एक्टेरिना लिसिना (Ekaterina Lisina) हिच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलेय का? महिलांमध्ये सर्वात लांब पाय असण्याचा...

Locusts Attack

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात आलीय भयंकर टोळधाड; भारतात होणार का Locusts Attack?

शेतकऱ्यांनो सावधान, अफगाणिस्तानात यंदा भयंकर टोळधाड दिसू लागली आहे. या टोळधाडीचा हल्ला (Locusts Attack) भारतात होणार का, हा चिंतेचा विषय...

निंबोळी अर्क

साध्या सोप्या पद्धतीने बनवा निंबोळी अर्क ; किडींचा होईल बंदोबस्त

मुंबई : शेतकरी मित्रांनो आज आम्ही तुम्हाला निंबोळी अर्क कसा तयार करावा ? याचा फायदा शेतातील पिकांना कसा होतो ?...

APMC

APMC : खासगी बाजारसमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार!

मुंबई : खासगी बाजारासमित्यांची भाजपने आणलेली व्यवस्था कर्नाटकातील नवे काँग्रेस सरकार बदलणार आहे. गेल्यावेळी भाजपने सत्तेत येताच APMC कायद्यात बदल...

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर, इथेनॉल निर्मितीसाठी लवकरच राज्याचे धोरण

साखर कारखाना उभारणीसाठी हवाई अंतर, इथेनॉल निर्मितीसाठी लवकरच राज्याचे धोरण

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - साखर कारखाना उभारणीसाठी २५ किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती नियुक्त करण्यात येईल. तसेच शेतकरी...

IMD

तळकोकणात खोळंबलेल्या मान्सूनच्या प्रगतीला 3-4 दिवसात अनुकूल स्थिती; जाणून घ्या IMDचे नवे अनुमान

बिपरजॉय चक्रीवादळामुळे तळकोकणात खोळंबलेल्या मान्सूनच्या प्रगतीला 3-4 दिवसात अनुकूल स्थिती होण्याची शक्यता आहे. IMDचे नवे अनुमान काय, आता पाऊस वेगाने...

बोगस बियाणे

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा – महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी

बोगस बियाणे रोखण्यासाठी तेलंगणासारखा कठोर कायदा करा, अशी महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे विनवणी केली आहे. अकोल्यात खतविक्रेत्यांकडे धाडी टाकून लाच मागणाऱ्या...

Page 68 of 159 1 67 68 69 159

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर