टीम ॲग्रोवर्ल्ड

टीम ॲग्रोवर्ल्ड

बाजीकाका पासलकर

इतिहास के अनदेखे योद्धा – 1 : ⚔️ बाजीकाका पासलकर – मराठा स्वराज्य के पहले कमांडर-इन-चीफ

विक्रांत पाटिल इतिहास में कई ऐसे योद्धा हो चुके हैं जिनकी जानकारी हमें नहीं है या बहोत कम हैं …...

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

मुंबई – इराण-अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या जागतिक किमती उसळल्या आहेत आणि त्याचा थेट फटका कृत्रिम धाग्यांना (MMF) बसत आहे. पॉलिएस्टरसारखे...

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

मुंबई – इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचे चटके थेट भारतातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचू लागले आहेत. त्यातच इस्राईलने साऊथ पार्स या इराणच्या मुख्य गॅस...

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

मुंबई –  गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे...

कापूस धाग्याच्या मागणीत वाढ

युद्धाचा धामधुमीत संधी: चीनकडून कापूस धाग्याच्या मागणीत वाढ; भारतीय निर्यातदारांना दिलासा

मुंबई – अमेरिका-इराण युद्धामुळे जागतिक वस्त्रोद्योगावर मोठा दबाव आला असताना, एक सकारात्मक बातमी भारतीय कापूस धागा उद्योगासाठी आली आहे. चीनकडून...

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी

साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची 5 हजार कोटींची थकबाकी; साखरेच्या किमान विक्री दरात वाढीची ‘इस्मा’ची मागणी

मुंबई - 2025-26 च्या गळीत हंगामात देशभरात साखर उत्पादनाने विक्रमी उंची गाठली असली, तरी महाराष्ट्रातील लाखो ऊस उत्पादक शेतकरी त्यांच्या...

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने "हापूस"ला वाचवले!

अवकाळीच्या तडाख्यातून निसर्गाने “हापूस”ला वाचवले!

मुंबई - सध्या महाराष्ट्रातील बराचसा भाग अवकाळीच्या तडाख्यात सापडला आहे. अनेक ठिकाणी त्यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकीकडे...

हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा

अरे देवा! हजार किलोमीटरचा पाऊसपट्टा; भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानवर दुर्मीळ हवामान प्रणाली सक्रिय

मुंबई - भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मीळ आणि शक्तिशाली हवामान प्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार...

प्रादेशिक हवामान आढावा

उर्वरित महाराष्ट्र — प्रादेशिक हवामान आढावा (17-22 मार्च)

मुंबई - मुंबई व उत्तर कोकण भाग प्रामुख्याने कोरडा राहण्याचा अंदाज आहे. कोकण पट्ट्यावर उष्ण व दमट हवामान कायम राहणार...

Page 9 of 49 1 8 9 10 49

ताज्या बातम्या

तांत्रिक

जगाच्या पाठीवर