• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अॅग्रोवर्ल्ड कृषीतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतेय : खा. उन्मेश पाटील.

Team Agroworld by Team Agroworld
November 17, 2019
in कृषीप्रदर्शन
0
अॅग्रोवर्ल्ड कृषीतील तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतेय : खा. उन्मेश पाटील.
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

 तीन दिवसांत ९० हजार शेतकऱ्यांच्या भेटी; प्रदर्शनाचा आज समारोप

जळगाव, ता. १७ (प्रतिनिधी)ः कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. उद्योजकांनी शेतमालाच्या विक्री व्यवस्थेवर देखील लक्ष देण्याची गरज असून अशा प्रकारच्या प्रदर्शनातून शेतकरी व उद्योजक यांना सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच शेतीचे चित्र बदलणार आहे, असा विश्वास खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला.

अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात राज्यातील कृषी उद्योगक्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योजकांना तसेच कार्यक्षम अधिकारी यांना ‘अॅग्रोवर्ल्ड कृषी सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.उन्मेष पाटील बोलत होते. येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात पहिल्या तीन दिवसात ९० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. प्रदर्शनाचा उद्या (दि.१८) शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

        जळगांव शहराचे आ. सुरेश भोळे, अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, क्वालीटी ड्रीपचे रमेश पाटील, यावल पंचायत समितीच्या सभापती सौ. चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे,जळगांव जिल्हा दुध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार गौतम व अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार्थी उद्योजक व अधिकारी

अशोक गुप्ता (एस.बि.आय. प्रबंधक, अकोला), दिलीप झेंडे विभागीय (कृषी सहसंचालक, पुणे), (सुभाष नागरे विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती ), प्रमोद सावदेकर (महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्या. जळगांव), विणा राव ( विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र , जळगांव)      , अशोक वामनराव संसारे (कृषी अधिकारी कळंब ता कळंब जि.उस्मानाबाद), बि.सी.देशमुख (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, नाशिक)

 याचबरोबर कृषी उद्योगक्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बाळासाहेब सूर्यवंशी (संचालक -लक्ष्मी अॅग्रो केमिकल्स, जळगांव), (मिलिंद प्रल्हाद भांडारकर, अल्फाटेक , पुणे), आर.एम.चौधरी(दि ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रोडक्ट्स को-ऑफ सोसायटी मर्यादित ,फैजपूर), कैलाश मगर(कार्यकारी संचालक ग्रब अॅग्रो, पुणे), खंडू भिका अहिरे (नर्मदा प्लास्ट,  रामतीर,ता.सटाना, जि.नाशिक), अरुण मधुकर बोरोले( सि.ई.ओ. सुमधु उद्योग, जळगांव), चंद्रकांत दोडके व सतीशकुमार ऐतवाडे (संचालक, पद्मावती सीड्स सांगली) रामसिंग देवरे(संचालक, साई नेटहाउस) सुनील पाटील संचालक( लिजेंड इरिगेशन, नाशिक) अशिष जैन संचालक( स्पेक्ट्रा इनोव्हेशन, नाशिक), रोटरी क्लब जळगांव वेस्ट,( २०१८-१९ मध्ये गाडेगांव येथील जलसंधारण कार्यासाठी), राजेश चौधरी( सनशाईन अॅग्री प्रा.लि.जळगांव) पार्श्व सब्द्रा( नमो बायोप्लांट ,पुणे), निखील चौधरी, स्वप्नील चौधरी(प्रलशर बायो प्राॅडक्टस प्रा.लि.), पुष्कराज चौधरी ( रामबायोटेक, जळगांव), जळगांव जिल्हा दुध उत्पादक संघ जळगाव.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनउन्मेश पाटीलशिवतीर्थ मैदान
Previous Post

ॲग्रोवर्ल्डचे जळगावातील कृषी प्रदर्शन.. हाऊसफुल्ल…

Next Post

अॅग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहोचविले : आ.सुरेश भोळे

Next Post
अॅग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहोचविले : आ.सुरेश भोळे

अॅग्रोवर्ल्डने शेतकऱ्यांपर्यंत नव तंत्रज्ञान पोहोचविले : आ.सुरेश भोळे

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish