• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची पुण्यात स्ट्रॉबेरी शेती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 6, 2024
in हॅपनिंग
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी पुण्यातील सिमेंटच्या रानात स्ट्रॉबेरी पिकवत असून गुंतवणुकीच्या दुप्पट उत्पन्न कमावत आहेत. विद्यार्थ्यांनी 20 गुंठे जमिनीतून 3 टन स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं आहे. त्यातून गेल्या दोन महिन्यांत ₹ 4 लाखांहून अधिक कमाई केली आहे.

शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच स्ट्रॉबेरीची लागवड केली गेली आहे. त्यातून पुण्यात पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जात आहे. अनुभवावर आधारित शिक्षणाचा भाग म्हणून, कृषी पदवीधरांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन रुजवण्याच्या उद्देश त्यामागं आहे.

स्वीट सेन्सेशन, ब्रिलियंस, एलियाना, विंटर डॉन आणि ब्युटी या स्ट्रॉबेरीच्या पाच वाणांची ऑक्टोबर 2023 मध्ये लागवड करण्यात आली. महाविद्यालयानं यावर सुमारे 2 लाख रुपये खर्च केले. लागवडीपासून कापणी आणि विक्री व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे B.Sc च्या शेवटच्या वर्षातील सुमारे 80 विद्यार्थी करत असल्याचं या प्रकल्पाचे प्रमुख प्रा. सुभाष भालेकर यांनी सांगितलं.

देवगड हापूस प्रतीक्षा संपली… जळगावला 6 एप्रिल (शनिवारी) तर नाशिकमध्ये 5 एप्रिलला (शुक्रवारी) गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध

या स्ट्रॉबेरीची काढणी जानेवारी 2024 मध्ये सुरू करण्यात आली. प्रत्येक झाडाला सुमारे 15 ते 20 फळं आली, त्यांचं सरासरी वजन 25 ते 30 ग्रॅम इतकं भराल. म्हणजेच सरासरी फळ उत्पादन प्रति झाड 350 ते 450 ग्रॅम होतं.  दररोज सुमारे 40 ते 50 किलो स्ट्रॉबेरीची कापणी केली जात होती. त्यातून दररोज 12,000 ते 15,000 रुपये उत्पन्न मिळत होतं.

मशरूम शेती शेतकऱ्यांसाठी उद्योगाची नवी संधी!

या विद्यार्थ्यांनी पुण्यातही स्ट्रॉबेरीची लागवड शक्य असल्याचं सिद्ध केलं आहे. स्ट्रॉबेरी हे संवेदनशील पीक असून योग्य व्यवस्थापन व काळजी घेतल्यास त्याचं उत्पादन घेणं निश्चितच शक्य आहे. यासाठी लागवडीची योग्य वेळ महत्त्वाची आहे. पुणे कृषी महाविद्यालय आता पुढे जाऊन  ब्लूबेरी, रास्पबेरी इत्यादी बेरीचीही शेती करणार आहे.

  • आयएमडी
    नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’
  • 8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा
  • ऑरगॅनिक फार्मिंग
    ‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!
  • बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड
    बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड
  • शेतकरी बनताहेत अस्वल
    शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी विद्यालयपुणेराहुरी कृषी विद्यापीठशिवाजीनगरस्ट्रॉबेरी
Previous Post

काश्मीरमधील कृषी विद्यापीठं करताहेत शेतमाल ब्रॅण्डिंग

Next Post

गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात वादळी वारे आणि पाऊस

Next Post

गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यात वादळी वारे आणि पाऊस

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish