• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

गेला पाऊस कुणीकडे…

खान्देशसह लगतच्या जिल्ह्यांना अजूनही ५ दिवस मान्सूनची प्रतीक्षाच...!

Team Agroworld by Team Agroworld
June 14, 2021
in तांत्रिक
0
गेला पाऊस कुणीकडे…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/जळगांव
मोठ्या जल्लोषात केरळात दाखल झालेला मान्सून एक्स्प्रेस गतीने महाराष्ट्रात दाखल झाला. हवामान खात्यालाही चकवा देत मान्सूनने केरळ ते महराष्ट्र हे ७ दिवसाचे अंतर फक्त २ दिवसात पार केले. परंतु राज्याच्या काही भागात पाऊस स्थिरावला असतांना राज्याच्या इतर भागात मात्र ‘गेला पाऊस कुणीकडे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. खान्देशसह लगतच्या जिल्ह्यांना अजूनही ५ दिवस मान्सूनची प्रतीक्षाच करावी लागेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
    यावर्षीच्या मान्सूनच्या वाटचालीची गती पाहता राज्यात १० जून पर्यंत सर्वदूर पाऊस होईल अशी स्थिती होती. पावसाच्या याच गतीने शेतकऱ्यांना धावपळ करत धूळपेरणी करायला भाग पाडले. उत्तर महाराष्ट्र, विदर्भाचा काही सीमावर्ती भाग तसेच मराठवाड्याचा काही उत्तरेकडील भाग येथे अजूनही शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. कोकण, मुंबई भागात रेड अलर्ट जाहीर करावा लागत असतांना इतर भागात मात्र शेतकऱ्यांना आकाशाकडे पाहण्याची वेळ आली आहे.
यामुळे पावसासाठी प्रतीक्षा
बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या हवेतील बदलामुळे वाऱ्यांचा प्रवाह बदलला आणि त्यामुळे झा

रखंड आणि बिहारकडे मान्सून सक्रीय झाला आहे. त्याचबरोबर उत्तर – मध्य महाराष्ट्र व इतर लगतच्या भागात मान्सून कमी सक्रीय होण्याचे अजून एक कारण म्हणजे पश्चिमी वारे ज्या जोराने आले होते त्यांचा जोरही आता कमी झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा कमजोर पडल्याने हवे त्या प्रमाणात बाष्प ओढले जात नाही. त्यामुळे या भागात पुढच्या चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पण अजूनही जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असे पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी अ‍ॅग्रोवर्ल्डशी बोलतांना सांगितले
मान्सून उद्या दिल्लीत
राज्यात जरी पाऊस सर्वदूर होत नसला तरी ज्या वेगाने राज्यात मान्सून दाखल झाला त्याच गतीने तो उत्तरेकडे सरकला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या ( १५ मे ) मान्सून राजधानी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मान्सूनने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, प. बंगालसह बिहारमध्ये जोरदार हजेरी लावली आहे.

शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये

उत्तर महाराष्ट्रात काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. त्याच पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी सुरु केली आहे. तर काही ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे सध्याच्या परिस्थितीत धूळ पेरणी करणे शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आहे. एखाद्या वेळी दुबार पेरणीचे संकट देखील ओढवू शकते. त्यामुळे ज्या ठिकाणी अजून मान्सून पोहचला नाही, त्या भागातील शेतकऱ्यांनी धूळपेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अॅाग्रोवर्ल्डकृषी विभागखान्देशधूळ पेरणीपश्चिमी वारेबंगालच्या उपसागरमान्सूनरेड अलर्टहवामान विभाग
Previous Post

पाच गुंठ्यात महिन्याला भरघोस कमाई

Next Post

भाजीपाला लागवडीतून दोन महिन्यात लाखोंचे उत्पन्न

Next Post
भाजीपाला लागवडीतून दोन महिन्यात लाखोंचे उत्पन्न

भाजीपाला लागवडीतून दोन महिन्यात लाखोंचे उत्पन्न

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish