• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पशुखाद्यासाठी अ‍ॅझोलाचा वापर

Team Agroworld by Team Agroworld
April 27, 2019
in तांत्रिक
0
पशुखाद्यासाठी अ‍ॅझोलाचा वापर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेळी पालन व्यवसायामध्ये 60 ते 70 टक्के खर्च हा फक्त आहारावर होत असतो. हा व्यवसाय प्रामुख्याने अवर्षण प्रवण, दुष्काळी तसेच निमदुष्कळी भागामध्ये प्रामुख्याने केला जातो. सध्या राज्यामध्ये बंदीस्त शेळीपालन सकंल्पना रुजत आहे. बंदीस्त शेळीपालन करीत असताना व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरीता कमी खर्चामध्ये अधिक व पौष्टिक चारा उत्पादन होणे महत्वाचे आहे. परंतु शेळीपालन व्यवसाय करीत असतांना आहार व्यवस्थापनाबाबत बरयाच शेळी पालकांमधे योग्य नियोजन होत नसल्याचे दिसून येते. पौष्टिक चारा उपलब्ध करण्या करीता उत्पादन खर्चामध्ये वाढ होऊन व्यवसाय आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरीता अडचणी येतात.

शेळी पालन व्यवसायामध्ये नवीन तत्रंज्ञानाचा अवलंब करून व्यवस्थापनावरील खर्च कसा कमी करता येईल, याबाबत शेतकर्‍यांनी सदैव प्रयत्नशील असणे आवश्यक असते. यामध्ये अ‍ॅझोलाचा शेळ्यांच्या आहारात वापर केल्यास आपला खाद्यावरील खर्च कमी होऊन निश्चितच हा व्यवसाय किफायतशीर होऊ शकतो. अ‍ॅझोला ही पाण्यावर तरंगणारी शेवाळवर्गीय वनस्पती आहे. अझोला मध्येअसणारी पोषणमूल्य व पशधुनास सहज पचनीय असल्यामुळे याचा वापर पशूआहारामध्ये मोठया प्रमाणात होत आहे. अझोला मध्ये आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे, क्षार आणि शरीर वाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात आहेत. अ‍ॅझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे अ‍ॅॅझोला सहज पचवू शकतात. अ‍ॅझोलाचे घरच्या घरी कमी खर्चात उत्पादन घेणे शक्य आहे.
अ‍ॅझोला मध्ये विविध खाद्य घटक जसे प्रथिने, आवश्यक अमिनो आम्ले, जीवनसत्त्वे (अ, ब आणि बीटा कॅरोटिन), क्षार (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह, तांबे, मॅग्नेशिअम) व शरीरवाढीसाठी आवश्यक घटक मुबलक प्रमाणात असतात. शुष्क घटकांच्या प्रमाणानुसार, अझोला मध्ये 25-35 टक्के प्रथिने, 10 ते 15 टक्के क्षार आणि 7 ते 10 टक्के अमिनो आम्ले, जैविक घटक पॉलिमर असतात. अ‍ॅझोलामध्ये उच्च प्रथिने आणि कमी लिग्निन असल्याने जनावरे अ‍ॅझोला सहज पचवू शकतात. जनावरांना अझोला थेट अथवा खुराकात मिसळून देता येते. गाई, म्हशी, शेळी, वराह, कोंबड्यांना अ‍ॅॅझोलाचा खाद्य म्हणून वापर करता येतो.
…असे घ्या अझोला उत्पादन

  • अ‍ॅझोला लागवड करावयाच्या ठिकाणच्या जमीन समतल करावी.
  • वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. बाय 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
  • 2 मीटर बाय 2 मीटर आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
  • 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
  • दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाक घरातील वाया जाणारे पाणीदेखील
  • वाफा तयार करण्यासाठी विटांची 2 मी. बाय 2 मी.चौरसाकृती रचना करावी.
  • 2 मी. बाय 2 मी. आकाराचे प्लॅस्टिकचे कापड विटांनी बनविलेल्या चौरसाकृती खड्ड्यामध्ये अंथरावे.
  • 10 ते 15 किलो चाळून घेतलेली चांगली माती खड्ड्यामध्ये पसरावी.
  • दोन किलो शेण, 30 ग्रॅम सुपर फॉस्फेट हे 10 लिटर पाण्यात मिसळून एकजीव करून खड्ड्यात कागदावरील मातीवर पसरवून गादी करावी. त्यावर पाण्याची पातळी 10 सें.मी. होईपर्यंत पाणी टाकावे. बायोगॅस युनिटमधील स्लरी व जनावरांच्या गोठ्यातील, स्वयंपाक घरातील वाया जाणारे पाणीदेखील अझोला खड्ड्यात वापरता येऊ शकते.
  • त्यामध्ये 500 ग्रॅम ते एक किलो अझोलाचे कल्चर समप्रमाणात पसरावे. त्यावर ताजे पाणी शिंपडावे.
  • एक आठवड्यात अ‍ॅॅझोला चांगले वाढते. हिरव्या गालिच्याप्रमाणे दिसू लागते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅझोलापशुखाद्यशेळी पालनशेवाळवर्गीय वनस्पती
Previous Post

दुष्काळी परिस्थितीत फळबागेचे व्यवस्थापन

Next Post

पपई रोपांना बनावटीचा विळखा

Next Post
पपई रोपांना बनावटीचा विळखा

पपई रोपांना बनावटीचा विळखा

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish