• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पपई रोपांना बनावटीचा विळखा

Team Agroworld by Team Agroworld
April 27, 2019
in तांत्रिक
0
पपई रोपांना बनावटीचा विळखा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भारतामध्ये पपईचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात होते. गेल्या दोन वर्षांपासून, महाराष्ट्रातील पपई उत्पादन कमी झाले आहे. बनावट रोपांच्या पुरवठ्यामुळे पपई उत्पादनात घट झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बनावट रोपे ओळखण्यासाठी शेतकर्‍यांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे.
मेक्सिको व मध्य अमेरिकेने पपईचे भौगोलिक निर्देशकत्व (जीआय) मिळवले आहे. कॅरिबियन व स्पॅनिश व्यापार्‍यांनी पपई सर्वप्रथम दक्षिण भारतात सादर केली. दक्षिण भारतातून पपईचा देशभर विस्तार झाला. सध्याच्या प्रचलित आकडेवारीनुसार देशात सरासरी सव्वालाख एकर क्षेत्रावर पपईची लागवड होते. त्यातील 40 हजार एकर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. परिणामी पपई उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार, अमरावती, जालना, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यात पपईची सर्वाधिक लागवड होते.
उष्ण व समशितोष्ण वातावरणात पपईचे भरघोस उत्पादन घेता येते. यामुळे राज्याच्या कोरडवाहू क्षेत्रात पपईची लागवड होते. कोरडवाहू शेतकर्‍यांची संजिवनी असलेल्या पपईला सध्या बनावट रोपांचा विळखा बसला आहे. बनावट रोपांमुळे पपई उत्पादनावर परिणाम होतो आहे. बनावट रोपांची वाढ झाल्यानंतर होणारी फलधारणा निकृष्ठ दर्जाची असते. त्यामुळे पपई बियाणांची निर्मिती करणार्‍या नामांकित कंपन्यांना नुकसान व शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विविध अ‍ॅप्समुळे शेतकर्‍यांना घरपोच बियाणे मिळतात. घरपोच मिळणारी बियाणे बनावट व ऩिकृष्ठ असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळेच येणार्‍या काळात बनावट बियाणे व रोपांपासून सावध राहण्यासाठी शेतकर्‍यांना दक्ष रहावे लागणार आहे. सध्या पपई रोपांची बनावट विक्री करणारी टोळी राज्यात सक्रीय झाली आहे. सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, बदलते हवामान याच वरोबर बनावट बियाणे व रोपे याचा सामना शेतकर्‍यांना करावा लागतो आहे. पपईची लागवड करण्यापूर्वी गुणवत्ताक्षम रोपांची निवड शेतकर्‍यांना करावी लागते. रोपांची निर्मिती करणार्‍या अनेक रोपवाटिका शेतकर्‍यांची फसवणूक करतात. शेतकर्‍यांनी गुणवत्ताक्षम रोपांची खरेदी करणे ही काळाची गरज आहे.
पपईची रोपे खरेदी करताना घ्यावयाची काळजी

  • पपई रोपांची निर्मिती करणारी रोपवाटिका अधिकृत असावी. रोपावाटिकेची सतत्या व विश्वासहार्ता यासाठी परवाना तपासावा. रोपे बनविण्यासाठी लागणारे सोर्स सर्टीफिकेट योग्य असल्याची खात्री करावी.
  • रोपांची खरेदी करताना कंपनी किंवा रोपवाटिकेतील अधिकृत व्यक्तीकडूनच रोपांची खात्री करून रोपे घ्यावीत. रोपे घेताना त्याचे छायाछित्र घ्यावे.
  • रोपांची खरेदी केल्यानंतर पक्के बील घ्यावे. बीलावर रोपांचा लॉट क्रमांक व व्हरायटीचे नाव याचा उल्लेख करण्याची सूचना संबधित व्यक्तीला द्यावी.
  • वरील पैकी कोणत्याही मागणी संदर्भात विक्रेत्यांकडून टाळा टाळ करण्यात येत असेल तर, त्याची तक्रार पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍याकडे करावी.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: पपईबनावट रोप
Previous Post

पशुखाद्यासाठी अ‍ॅझोलाचा वापर

Next Post

जपान मधील रंगीत भातशेती

Next Post
जपान मधील रंगीत भातशेती

जपान मधील रंगीत भातशेती

ताज्या बातम्या

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish