• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
in इतर, हवामान अंदाज
0
मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई –
उत्तर कोकणात 500 एचपीए दाब हळूहळू तयार होत आहे. त्याचा विस्तार होऊन मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे पावसाची गती वाढण्याची अपेक्षा नाही. किमान कोकण आणि गोव्यात अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस सुरू होऊ शकतो. कर्नाटक आणि केरळमध्ये परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. येथेही शुक्रवार-शनिवारपासून सापेक्ष आर्द्रता वाढण्याची शक्यता आहे.

आज देशभरातील अलर्ट स्थिती. विदर्भ, मराठवाड्यात काहीशा पावसाचा यलो अलर्ट असून बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे उर्वरित महाराष्ट्रातही परिणाम जाणवू शकेल.

तपकिरी शुष्क (कोरडे) वारे असलेले अरबी समुद्रातील क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील ओलावा असलेले वारे. अरबी समुद्रातही आता कमी दाब क्षेत्र तयार होण्याची चिन्हे आहेत (छायाचित्रात डावीकडील हिरवा गोल)

बंगालच्या उपसागरावर कमी दाब प्रणालीची तीव्रता वाढली
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या प्रणालीची तीव्रता लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत राहण्याची शक्यता असून, त्यामुळे ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, पश्चिम उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि इतर राज्यांच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. झारखंडलगतच्या महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागातही त्यामुळे हलका-मध्यम पाऊस होऊ शकतो.

बंगालच्या उपसागरातील तीव्र होत असलेले कमी दाब क्षेत्र

तेलंगणा, उत्तर आंध्र प्रदेशसह पश्चिम किनारपट्टीवर पाऊस
बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र (एलपीए) तीव्र होत असल्याने पश्चिम किनारपट्टी क्षेत्र (डब्ल्यूएमएल) तयार होण्याची शक्यता आहे. त्याममुळे ईशान्येकडील राज्ये, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभाग (आयएमडी)ने वर्तविली आहे.

हलक्या, माध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवित असलेले क्षेत्र (हिरवा गडद भाग)

महाराष्ट्र किनारपट्टी, कोकण, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर आंध्र प्रदेशमध्ये मध्यम आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम किनारपट्टीवरही आजपासून मान्सून पावसाला पुन्हा सुरुवात होईल. उद्यापासून संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पावसाला सुरुवात होईल.

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल

  • उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट
  • नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Agriculture Weather UpdateIMD Weather UpdateMaharashtra Rain ForecastMonsoon 2026Monsoon Rain AlertWeather News Marathiकोकण पाऊसपाऊस अंदाजबंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रमराठवाडा हवामानमहाराष्ट्र हवामानमान्सून अपडेट 2026विदर्भ पाऊसशेतकरी हवामान अंदाज
Previous Post

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish