🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌
– शेतकरी शैलेश रविंद्र सूर्यवंशी, वडोदा, ता. चोपडा, जि. जळगाव
गेल्या 4–5 वर्षांपासून सातत्याने भरघोस उत्पादन !
8 जून 2024 रोजी केली 4500 रोपांची लागवड !
रोपांची वाढ जबरदस्त !
निसवड वेळेवर, फळधारणा उत्तम !
घडाची लांबी, रुंदी, फण्यांची संख्या आणि आंतर उत्कृष्ट !
* रेवा फ्लोरा कल्चर (बोरलाय, बडवानी – म. प्र.) यांच्या रोपांची वैशिष्ट्ये :*
* व्हायरस मुक्त
* सशक्त आणि दर्जेदार रोपे
* ॲग्रोनॉमिस्ट व मार्केटिंग टीमकडून वेळोवेळी मार्गदर्शन
* आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
💬 “दरवर्षीप्रमाणे यंदाही भरघोस उत्पादन व उत्तम दर मिळाल्याने मी समाधानी आहे.”
– शैलेश सूर्यवंशी (9011357030)
* शेतकरी बांधवांनो, दर्जेदार उत्पादनाची हमी हवी असेल तर रेवा फ्लोरा केळी टिशू कल्चर रोपांची आजच बुकिंग करा!
अधिक माहितीसाठी कंपनी संपर्क :
9424088819 – समीर कुलकर्णी




