EXPORT WORKSHOP.. कृषी शेतमाल निर्यात कार्यशाळा..; अॅग्रोवर्ल्डतर्फे नाशकात 20 जुलैला… ( सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार.. )
अपेडाचे अधिकारीही मार्गदर्शन करणार
प्रवेश मर्यादित… आजच आपली नोंदणी करून घ्या..
निर्यात म्हटले की, अनेकांना निर्यात केल्यानंतर पैसे बुडण्याची भीती जास्त असते. मात्र, आता अशी भिती बाळगण्याची गरज नाही. कारण निर्यातदारांच्या पैशांची जबाबदारी सरकार, बँक घेत असते.. ती कशी..?? कृषी निर्यातीमध्ये अपेडाची भूमिका काय..?? याची माहिती मुंबई येथील अपेडाचे अधिकारी स्वतः च देणार आहेत… निर्यातदार होण्यासाठी खरंच खूप किचकट प्रोसेस असते का..?? तर नाही..! मग कागदपत्रे कोणती लागतात… पहिल्या टप्प्यात कोणत्या देशात निर्यात केली पाहिजे..?? तसेच आयातदार देशांची गरज काय व कोणती..?? त्यांच्याशी कसा संपर्क साधावा..?? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठीच या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे…
निर्यातीसाठी सुशिक्षित तरुण, FPO ना अधिक संधी
कृषी निर्यात क्षेत्रात प्रचंड मोठी संधी आहे. त्यातच या क्षेत्रात सुशिक्षित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा शेतकऱ्याला वैयक्तिक किंवा समूहाला, FPO ना थेट निर्यात कशी करता येईल, यासाठी अॅग्रोवर्ल्डतर्फे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्या शंकांचे योग्य वेळी निरसन करून घेण्यासाठी प्रश्न आणि उत्तराची ही संधी..
EXPORT WORKSHOP : दिनांक, वेळ व स्थळ –
20 जुलै (शनिवारी) 2024, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
नॅब, नाईस एरिया, नामको बँकेच्या पुढे, लेन नं 3, सातपूर, नाशिक
(प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
प्रशिक्षण शुल्क – फक्त ₹ 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9175050139 – कल्याणी
9175050138 – प्रियंका
पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
Digital Payment – 9881300564