• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा ? मग या तारखेच्या आत करा हे काम

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2024
in शासकीय योजना
0
पीएम किसान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठी माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. दर 4 महिन्यांनी शेतकर्‍यांच्या खात्यावर 2,000 रुपये जमा होतात. 15 नोव्हेंबर 2023 ला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता.

शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यायचा असले तर ही माहिती ई-केवायसी संबंधित आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंतप्रधान किसान योजनेसाठी ई-केवायसी केलेले नाही, त्यांनी ते लवकर पूर्ण करावे. तुम्ही हे वेळेवर न केल्यास तुमचा 16 वा हप्ता अडकू शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया आजच पूर्ण करावी.

Panchaganga Seeds

ई- केवायसी करण्याची ही आहे शेवटची मुदत

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांची ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांनी ती लवकर पूर्ण करावी. यासाठी 31 जानेवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही असे न केल्यास पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. एवढेच नाही तर ई-केवायसी न करणाऱ्या शेतकऱ्यांची खातीही निष्क्रिय होणार आहेत.

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप जमीन पडताळणी केली नाही त्यांनी हे काम लवकर पूर्ण करावे. 31 जानेवारीपर्यंत ई- केवायसी पूर्ण न केल्यास ते योजनेसाठी अपात्र मानले जातील.

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य

योजनेशी संबंधित ई- केवायसी मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राला किंवा जवळच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. तसेच तुम्ही घरी बसूनही पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. जर तुम्हाला ई- केवायसी ऑनलाइन करून घ्यायचे असेल तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करू शकता..

ई-केवायसी करण्यासाठी प्रथम पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmkisan.gov.in वर जा.
यानंतर होम पेजवर ई- केवायसीवर क्लिक करा.
आता तुमचा आधार क्रमांक आणि इतर महत्त्वाची माहिती येथे टाका.
हे केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो प्रविष्ट करा. तुमचे ई- केवायसी पूर्ण होईल.
तसेच शेतकरी सीएससी केंद्राला भेट देऊन ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

या योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही हेल्पलाइन क्रमांक – 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय तुम्ही [email protected] या ईमेलवर संपर्क देखील साधू शकता.

सूचना :- ॲग्रोवर्ल्ड फक्त वाचकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे आर्थिक विषयांशी निगडीत व्यवहार करतांना शेतकऱ्यांनी शाहनिशा करूनच तो स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी ॲग्रोवर्ल्डचा संबंध नसेल, याची वाचकांनी नोंद घ्यावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • आता दुधासाठी सरकार देणार अनुदान ; पहा काय आहे योजना
  • शेतकऱ्याची पाण्याची चिंता ही योजना करणार दूर

Share this:

  • Facebook
  • X
Previous Post

केळीला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Next Post

ऑस्ट्रेलियातील शेती !

Next Post
ऑस्ट्रेलियातील शेती

ऑस्ट्रेलियातील शेती !

ताज्या बातम्या

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

चार मित्रांचा डेअरी स्टार्टअप, आज 300 कोटींचा यशस्वी व्यवसाय ! 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

आजपासून आठवडाभर पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्यातील स्थिती !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 26, 2025
0

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

मकरंद जाधव- पाटील नवे कृषीमंत्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 2 ऑगस्टला..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2025
0

उत्तर महाराष्ट्रातील

उत्तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये शनिवारपर्यंत असा असणार पाऊस !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2025
0

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

निम्म्या महाराष्ट्रावर दुबार पेरणीचे संकट!.. ; पहा तुमचा जिल्हा यात आहे का ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

FPC & Agri Startup कार्यशाळा

ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

पशुपालक

पशुपालकांनो ! फॉर्मची नोंदणी करा आणि मिळवा शासकीय योजनांचा लाभ !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2025
0

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

1 ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2025
0

पाणीसाठा

राज्यातील धरणात 25 जुलैपर्यंतचा पाणीसाठा ; पहा तुमच्या जिल्ह्याची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 28, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.