• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – कृषीमंत्री मुंडे

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 14, 2023
in हॅपनिंग
0
पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजने
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्य सरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली.

पीएम किसान योजनेसाठी राज्यातून सुमारे 96 लाख शेतकरी पात्र ठरले होते. राज्य सरकारने नमो किसान महासन्मान योजना घोषित केल्यानंतर केंद्राच्या नियमानुसारच या योजनेची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली होती. मात्र ई केवायसी पूर्ण नसणे, बँक खाते आधार शी संलग्न करणे, अशा काही अटींची पूर्तता न होऊ शकल्याने यांपैकी 12 ते 13 लाख शेतकरी लाभापासून वंचित राहिले होते.

पीएम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणानंतर ही बाब लक्षात आल्याने, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी, महसूल व भूमिअभिलेख आदी विभागांच्या समन्वयातून एक विशेष मोहीम राबवत आतापर्यंत सुमारे 6 लाख शेतकऱ्यांच्या वरील अटींची पूर्तता करण्यात अली आहे.

त्याचप्रमाणे जे शेतकरी अल्पभूधारक किंवा अन्य कारणांनी लाभार्थी ठरत नाहीत, त्यांचे नाव योजनेतून कमी करण्याची देखील कार्यवाही केली जात आहे. मात्र या कार्यवाहीचा परिणाम एकाही पात्र लाभार्थ्यावर होऊ देणार नाही, अशी खात्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित प्रश्नाच्या निमित्ताने दिली. याविषयावर आ. नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात आदी सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

 

Jain Irrigation

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कृषी सल्ला : निर्यातक्षम द्राक्षांसाठी रासायनिक अंशाचे नियंत्रण
  • ‘मागेल त्याला शेततळे’ योजना अधिक व्यापक करणार ; कृषिमंत्री मुंडेंची माहिती

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषीमंत्री धनंजय मुंडेनमो किसान महासन्मान योजनापीएम किसान
Previous Post

कृषी सल्ला : निर्यातक्षम द्राक्षांसाठी रासायनिक अंशाचे नियंत्रण

Next Post

मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना

Next Post
मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना

मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना

ताज्या बातम्या

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

केले के बिस्किट

MBA की डिग्री और केले के बिस्किट : कैसे बुरहानपुर के एक किसान के बेटे ने बनाया सफल स्टार्टअप?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

गांडूळ खत प्रकल्पातून लाखोंचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

भारत-युरोपियन युनियन व्यापार करार: भारतीय कृषी क्षेत्रासाठी संधी की आव्हान?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

5-जी

5-जी तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आधुनिक शेतीला गती 

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 30, 2026
0

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

मध्य प्रदेश 'कृषि वर्ष'

मध्य प्रदेश ‘कृषि वर्ष’: केंद्रीय बजट के साथ एकीकृत होने से लाखों किसानो को मिलेंगे लाभ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं

बीडच्या ओसाड माळरानावर फुलवलं सोनं: मंदाकिनी गव्हाणे यांची यशोगाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 4, 2026
0

केले के बिस्किट

MBA की डिग्री और केले के बिस्किट : कैसे बुरहानपुर के एक किसान के बेटे ने बनाया सफल स्टार्टअप?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 31, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish