• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2023
in कृषी सल्ला
0
मक्यावरील लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना
ADVERTISEMENT

जळगाव : मका हे रब्बी हंगामातील गहू, हरभरा या प्रमुख पिकांइतकेच महत्वाचे पिक आहे. त्यामुळे यंदा देखील शेतकर्‍यांकडून मका पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. योग्य उपाययोजना केल्यास लष्करी अळीवर नियंत्रण मिळण्यात मदत होवू शकते. या उपाययोजना काय आहेत? हे आपण जाणून घेवूया.

मका पिकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश (से) तापमान चांगले असते. ज्या ठिकाणी तापमान 20 ते 25 अंश (से.) आहे, अशा ठिकाणी मकाचे पिक वर्षभर घेता येते. 35 अंश (से) पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परंतु, सध्या वातावरणात मोठा बदल झाल्याने तापमानात मोठा चढ-उतार होत आहे. अशा परिस्थितीत मकावर लष्करी अळी, खोड पोखरणारी अळी, खोडमाशी, मावा यांचा प्रादुर्भाव होत असतो.

नेपिअर गवत ठरेल वरदान

मका पिकावर पडणार्‍या लष्करी अळीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी पिकामध्ये नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावाव्यात. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टिन 1500 पी पी एम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून लष्करी अळीवर वेळीच नियंत्रण मिळविता येईल.

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

असे करा फवारणीचे व्यवस्थापन

मकाच्या निरोगी वाढीसाठी तसेच दर्जेदार उत्पादनासाठी फवारण्या करणे गरजेचे आहे. मकाच्या उगवणीनंतर पहिली फवारणी 15 दिवसांनी करावी. जर्मिनेटर 250 मिली, थ्राईवर 250 मिली, क्राँपशाईनर 250 मिली, प्रिझम 100 मिली, प्रोटेक्टंट 100 ग्रॅम, हार्मोनी 100 मिली, स्प्लेंडर 100 मिली आणि 100 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून फवारणी करावी. दुसरी फवारणी उगवणीच्या 25 ते 30 दिवसांनी थ्राईवर 500 मिली, क्राँपशाईर 500 मिली, राईपनर 250 मिली, प्रिझम 250 मिली, न्युट्राटोन 250 मिली, हार्मोनी 250 मिली, स्प्लेंडर 250 व 150 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी. तिसरी व शेवटची फवारणी उगवणीच्या 40 ते 45 दिवसानंतर करावी. थ्राईवर 750 मिली, क्राँपशाईर 750 मिली, राईपनर 500 मिली, प्रोटेक्टंट 500 ग्रॅम, प्रिझम 500 मिली, न्युट्राटोन 500 मिली, हार्मोनी 300 मिली, स्प्लेंडर 300 मिली व 200 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी. यामुळे पिकावर कोणताही रोग न पडता उत्पादनात वाढ होवू शकते.

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कृषी सल्ला : निर्यातक्षम द्राक्षांसाठी रासायनिक अंशाचे नियंत्रण
  • हरभरावर मररोग, घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्यास असे करा व्यवस्थापन
Tags: मकारब्बी हंगामलष्करी अळी
Previous Post

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – कृषीमंत्री मुंडे

Next Post

कृषी सल्ला : डाळिंब – विश्रांती अवस्थेतील मृग बहार बागेची मशागत व्यवस्थापन

Next Post
डाळिंब

कृषी सल्ला : डाळिंब - विश्रांती अवस्थेतील मृग बहार बागेची मशागत व्यवस्थापन

ताज्या बातम्या

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Best Practices for Winning Slots at Captain Cooks Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Comparative Review: Goldex Casino Australia vs Local Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Účinné strategie řízení času pro vaši firmu: Recenze online kasina Bizzo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

The Community of Players at Swiss4Win Casino Schweiz

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

كيف تقارن أمان اللعب في كازينو 1xbet بكازينوهات أخرى؟

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

शेतकऱ्यांचा इथेनॉल निर्मितीला भक्कम पाठिंबा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.