• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

मूग, उडीद आणि सोयाबीनची पिके जळाल्याने खरीप उत्पादन घटण्याची शक्यता

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
in हॅपनिंग
0
पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : कधी सुलतानी तर कधी आसमानी संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना यंदा देखील पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका असला आहे. आधीच उशिराने सुरु झालेल्या पावसाने मध्येच महिनाभर ओढ दिल्याने मूग, उडीद आणि सोयाबीनची पिके जळाली आहेत, तर कापसाच्या पिकाची वाढ खुंटली आहे. यामुळे यंदा खरिपाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या वर्षी रब्बीचा हंगाम जेमतेम हाती आला. त्याची भर खरीप हंगामात निघेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र, यंदा पावसालाच उशिराने सुरुवात झाल्याने कुठे दुबार, तर कुठे उशिराने पेरणी, लागवड करण्यात आली. त्यातच पावसाने महिना ते दीड महिना ओढ दिल्याने पावसावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली आहेत.

 

Agroworld Expo
अॅग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक लागवड

यंदा जळगाव जिल्ह्यात कापूस पिकाची 5 लाख 62 हजार 263 हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ मका 85 हजार 790, सोयाबीन 20 हजार 56, ज्वारी 18 हजार 720, मुग 14 हजार 463, उडीद 13 हजार 695, तुर 11 हजार 334, बाजरीची 9 हजार 485 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.

 

27 मंडळांमध्ये नुकसान

पावसाने ओढ दिल्याने जळगाव जिल्ह्यातील 27 मंडळातील शेती क्षेत्र बाधित झाले आहे. यात सर्वाधिक अमळनेर तालुक्यातील 8 आणि चाळीसगाव तालुक्यातील 7 महसूल मंडळांचा समावेश आहे. यावल तालुक्यातील 3, रावेर तालुक्यातील 3, मुक्ताईनगर 1, भडगाव 3 आणि धरणगाव तालुक्यातील 2 मंडळांचा समावेश आहे.

 

 

 

कापूस पिकाची वाढ खुंटली

पिकांना ज्या वेळी सर्वाधिक पावसाची गरज होती, त्याचवेळी पावसाने ओढ दिल्याने कापसाची वाढ खुंटली आहे. यामुळे झाडांना येणार्‍या कैर्‍यांची संख्या देखील घटली आहे. तर उडीद, मूग, सोयाबीन ही पिके पावसाअभावी जळाल्याची माहिती पाळधी येथील शेतकरी प्रकाश ठाकूर यांनी “अ‍ॅग्रोवर्ल्ड”शी बोलतांना दिली.

 

 

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता
  • उत्तर कर्नाटकात 2,000 वर्षे पुरातन पॉट इरिगेशन सिंचन प्रणाली पुनरुज्जीवित!

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अनियमित पाऊसकापूसजळगावरब्बी हंगाम
Previous Post

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

Next Post

AIF Scheme : या योजनेत शेतकर्‍यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी

Next Post
AIF Agri Infrastructure Fund

AIF Scheme : या योजनेत शेतकर्‍यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी

ताज्या बातम्या

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish