शहरात टेरेस गार्डनिंग किंवा परसबाग ही संकल्पना जोमाने वाढत आहे… आपल्या बागेतील झाडांना दर्जेदार गांडूळ खत दिल्याने होणारे फायदे सर्वांनाच माहिती आहेत… शहरी बागेबरोबरच शेतीसाठीही उपलब्ध… अनेक ठिकाणी गांडूळ खताची विक्री केली जाते… परंतु हे मिळणारे गांडूळ खत खरोखरच दर्जेदार व खात्रीशीर असते का..?? की गांडूळ खाताच्या नावाखाली मातीच तर विकत घेत नाही ना..??
दर्जेदार गांडूळ खत कसे ओळखावे ?
१) दर्जेदार गांडूळ खतात ओलावा २० ते २१ % असावा.
२) गांडुळांची अंडी असावीत.
३) दर्जेदार गांडूळ खत हे वजनाला हलके असते.
४) दर्जेदार गांडूळ खताची उफळणी केली असता त्यातून माती किंवा काही कण बाहेर उडायला नकोत. त्यात ओलावा असावा.
५) गांडूळ खताचा रंग काळसर चहापत्ती सारखा असतो. चहा पावडर प्रमाणेच…
ॲग्रोवर्ल्डतर्फे दर्जेदार व खात्रीशीर गांडूळ खत 10 KG च्या Packing मध्ये उपलब्ध.. संपर्क –
# 9175010125 – किरण
# 9175010172 – अनिता
शेतीसाठीही उपलब्ध…
विश्वास तुमचा… खात्री आमची…
कारण आम्ही आहोत.. ॲग्रोवर्ल्ड.. 🌱
https://www.eagroworld.in