• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

हवामान विभागाचा इशारा ; शेतीकामे उरकून घेण्याचा सल्ला

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 24, 2023
in हवामान अंदाज
0
Weather Alert
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : Weather Alert… राज्यातील शेतकर्‍यांची एका संकटातून सुटका होत नाही तोच नवीन संकट समोर उभे राहत आहे. गेल्या आठवड्याभरापासून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारा, अवकाळी पाऊस व गारपीटीचा शेतकर्‍यांना सामना करावा लागला. त्यानंतर उघडीप मिळून एक दिवस होत नाही तोच राज्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे. तरी शेतकर्‍यांनी हवामान स्वच्छ असतांना शेती कामे उरकून शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असा सल्लाही हवामान विभागाने दिला आहे.

IMD हवामान विषयक अंदाज

निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकर्‍यांना सातत्याने करावा लागत आहे. यंदाचा रब्बीचा हंगाम चांगला गेल्याने चांगले उत्पादन मिळण्याची आशा शेतकर्‍यांना लागली होती. मात्र, पिक काढणीवर आलेले असतांना अचानक वातावरणात बदल होवून वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस तसेच गारपीट होत असल्याने काही जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे.

‘या’ जिल्ह्यांना दिला येलो अलर्ट 25-03-2023

या जिल्ह्यांना यलो अलर्ट चा इशारा

भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, 25 मार्च रोजी जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, लातुर, उस्मानाबाद, सोलापूर या जिल्ह्यात, 26 मार्च रोजी नंदुरबार, धुळे, नाशिक, बुलडाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातुर, बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात, 27 मार्च रोजी बुलडाणा, वाशिम अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ या जिल्ह्यात तर 28 मार्च रोजी अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ या जिल्ह्यात मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

… तर शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होण्यास मदत होईल – अजित पवार
पहा सविस्तर व्हिडीओ👇
https://youtu.be/AShSLWZwD6g

 

हवामान विभागातर्फे देण्यात आलेला इशारा

गारपीटीची शक्यता

हवामान विभागाने विदर्भात गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. विदर्भात 25 व 26 मार्च रोजी वादळी वार्‍यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी परिपक्व झालेल्या पिकाची काढणी करून सुरक्षित स्थळी ठेवावे, फळझाडे यांचे वार्‍यापासून संरक्षण करण्यासाठी आधार द्यावा, गारपीटीच्या काळात जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव
  • या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Weather Alertअवकाळी पाऊसभारतीय हवामान विभागवादळी वारा
Previous Post

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

Next Post

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

Next Post
केळी

'या' बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

ताज्या बातम्या

$5 Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free $10 Bonus No Deposit

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free Spin Online Casino No Deposit Bonus Codes

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Best Hands To Play In Poker

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Tips Roulette Online

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Best Online Real Money Slots

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Good Slots

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Safe Poker Sites

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Navigating non gamstop sites without the usual limits feels surprisingly straightforward

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

$5 Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free $10 Bonus No Deposit

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Free Spin Online Casino No Deposit Bonus Codes

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Best Hands To Play In Poker

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish