उशिरापर्यंतचा पाऊस व वातावरण बदलामुळे पहिला आंबा मोहोर गळाल्याने बिगर कल्टार व नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबा आपल्यापर्यंत 15 एप्रिलनंतरच पोहोचणार.. पण जे देणार ते नैसर्गिक, दर्जेदार व भेसळमुक्त.. सब्र का फल मीठा होता हैं..!
घाई नाही.. की फसवणूक नाही..
कृषी क्षेत्रातील सात वर्षांपासूनचे विश्वसनीय नाव.. अॅग्रोवर्ल्ड..!
आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेतून… खालील व्हिडिओ पहा
बिगर कार्बाइड व बिगर केमिकलने पिकविलेला आंबाच देणार.. आरोग्याशी खेळ नाही.. हीच अॅग्रोवर्ल्डची भूमिका..
www.eagroworld.in