• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हा आहे जगातील सर्वात आनंदी देश…

भारतापेक्षा पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका जास्त आनंदी देश; १४९ देशांमध्ये भारत १३९ वा

Team Agroworld by Team Agroworld
March 24, 2021
in हॅपनिंग
0
हा आहे जगातील सर्वात आनंदी देश…
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

करोना महामारीचं संकट असतानाही सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी ( Worlds Happiest Countries Report) जारी करण्यात आली. यानुसार फिनलँड पुन्हा एकदा जगातील सर्वात सुखी देश ठरला आहे.

संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या या यादीत १४९ देशांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांपेक्षाही खाली आहे. १४९ देशांच्या यादीत भारताला १३९ क्रमांक मिळालाय. ही यादी जाहीर करताना देशाची जीडीपी, सामाजिक सुरक्षा, व्यक्तिगत स्वातंत्र्य, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर तयार केला जातो. यानुसार पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या देशांमधील नागरिक भारतीय नागरिकांपेक्षा जास्त आनंदी आहेत.

चीन या यादीत ८४ व्या स्थानी, पाकिस्तान १०५ , नेपाळ ८७ व्या स्थानी तर बांगलादेश आणि श्रीलंका अनुक्रमे १०१ आणि १२९ व्या स्थानी आहे. फिनलँडने पहिला क्रमांक पटकावला असून फिनलँडच्या खालोखाल डेन्मार्क दुसऱ्या स्थानावर आहे. तर, स्वित्झर्लंड, आईसलँड आणि नेदरलँड या देशांनी अनुक्रमे तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांक मिळवलाय. जगातील सर्वात श्रीमंत देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेलाही या यादीत पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळालेलं नाही. जगातील सर्वात आनंदी देशांमध्ये अमेरिकेचा १९ वा क्रमांक आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अमेरिकानेपाळपाकिस्तानफिनलँडबांगलादेशभारतश्रीलंकासंयुक्त राष्ट्र
Previous Post

भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती

Next Post

देवगड हापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक

Next Post
देवगड हापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक

देवगड हापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक

ताज्या बातम्या

Top Online Sportsbooks for Betting on Horse Racing in the UK 2026

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Roulette For Fun Free

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Free Online Casino Real Money No Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Honest Online Casinos

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Real Money Poker Game

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Play Online Gambling Games

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Online Slot Machines Pay With Phone Bill

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Mobile Slot Machines Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Latest No Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Top Online Sportsbooks for Betting on Horse Racing in the UK 2026

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही दणकून 94% पाऊस राहणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Roulette For Fun Free

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

Free Online Casino Real Money No Deposit Bonus

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 1, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish