• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 19, 2022
in इतर
16
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मार्केट यार्डात केरळ आंब्याची ’देवगड हापूस’ म्हणून विक्री

पुणे : उन्हाळ्याची चाहूल लागतात परराज्यातून मार्केटयार्डातील फळ बाजारात आंब्याची आवक सुरू झाली आहे. मात्र विक्रेते इतर राज्यातून आलेला आंबा देवगड हापूस म्हणून अधिकच्या दराने विकत आहेत. त्यातून ग्राहकांची फसवणूक होत आहे. केरळ आंब्याची ’देवगड हापूस’ या नावाने विक्री केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने फळ बाजारातील तीन अडत्यांवर दंडात्मक कारवाई आहे.

🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..

पुणे व मुंबईसह इतर जिल्ह्यातही धोका..

बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोन्ही आंब्याची चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करतात. पेटीतील आंब्यांची अदलाबदल करून विक्री करतात. हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार उघडकीस आल्यामुळे बाजार समिती प्रशासन सावध झाले आहे. पुणे व मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यातही हा धोका कायम आहे.

 

देवगडच्या लेबलने विक्री..

कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या बाजार आवारात 3 व्यापार्‍यांनी केरळ आंबा हा देवगड आंबा या नावाने लेबल लाऊन विक्री करताना आढळल्याने हा केरळ आंबा बाजार समितीने जप्त केला आहे. ही कारवाई बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या मार्गदर्शनाखाली फळ विभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, रोजंदारी कर्मचारी देवानंद खराडे आणि तोलणार यांनी केली.

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या देवगड हापूसला पसंती का..??

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हापूस आंबा विक्री हा अ‍ॅग्रोवर्ल्डचा मूळ व्यवसाय नाही. अ‍ॅग्रोवर्ल्ड हे 7 वर्षांपासून कृषी विस्तार क्षेत्रातील विश्वसनीय नाव आहे. तेव्हा देवगडमधील हापूस उत्पादक व ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून अ‍ॅग्रोवर्ल्ड काम करीत आहे. बिगर कल्टार.. बिगर कार्बाइड.. व थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून ग्राहकांच्या हातात म्हणजे Minimum Handling.. पेटी फोडण्याचा किंवा भेसळीचा प्रश्नच नाही.. तेव्हा अ‍ॅग्रोवर्ल्डच्या माध्यमातून देवगड हापूस म्हणजे देवगड हापूसच मिळणार.. याबाबतीत निश्चित रहा व आपण देवगड हापूसचा मनसोक्त आस्वाद घ्या.. ☺️

कारण… 

आम्ही जाणतो नाती… 

आम्ही जपतो विश्वास… 

आम्ही आहोत.. अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

जळगाव – 9130091621 / 9130091622
नाशिक – 9130091623 / 9175050138
पुणे – 9130091633
औरंगाबाद – 9175050178 / 9175050179
धुळे – शिरपूर – नंदुरबार – शहादा – 9130091625
चाळीसगाव – 9130091643

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅॅग्रोवर्ल्डचा देवगड हापूसदेवगड हापूसदेवानंद खराडेफसवणूकबाबासाहेब बिबवेबिगर कल्टारबिगर कार्बाइड
Previous Post

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा सोमवारी (14 मार्च) शेवटचा दिवस… आधुनिकतेला स्पर्श करणारे व शेतीच्या नवीन वाटा खुले करणारे हे प्रदर्शन पाहण्याची संधी चुकवू नका..

Next Post

🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..

Next Post
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..

Comments 16

  1. मदनसिंग चतरसिंग राजरवाल राजपुत says:
    4 years ago

    मला सिल्लोड किंवा भोकरदन शहरात देवगड हापुस आंबा
    आनि ईंद्रायनी तांदुळ व सेलम हळद आपल्या तर्फे उपलब्ध होईल का

  2. Pingback: या आहेत जगातील सर्वांत तिखट मिरच्या...! - Agro World
  3. Pingback: उन्हाची तीव्रता वाढल्याने अशी घ्या गुरांची काळजी.... आहाराकडे द्या लक्ष - Agro World
  4. Pingback: सरकारकडून एक शेतकरी एक डीपी 2022 योजना..; प्रति एचपी लागणार फक्त इतके रुपये..! - Agro World
  5. Pingback: सेंद्रीय शेतीवर 50 हजारांची मदत शिवाय ‘या’ दोन योजनांचाही मिळणार लाभ..; सेंद्रिय निर्यातीतही 6 पट व
  6. Pingback: हा आहे दीर्घायुषी लोकांचा देश... या देशातील लोक कोणता आहार, विहार घेतात, ज्यामुळे त्यांना दीर्घाय
  7. Pingback: शेतकऱ्यांना मिळणार खतांसाठी थेट 100 % अनुदान.. - Agro World
  8. Pingback: शेतकर्‍यांनी स्वतःचा अर्थसंकल्प तयार करावा - सचिन यादव; भाजीपाला निर्यातीत केबी एक्सपोर्टने गा
  9. Pingback: शेतीत नवनवीन प्रयोगातून साधला विकास केर्‍हाळे येथील युवा शेतकरी अमोल पाटील यांची यशोगाथा - Agro World
  10. Pingback: ढोबळी मिरचीचे एकरी चौदा लाखांचे उत्पन्न लोंढे येथील कोकीळाबाई पाटील यांच्या कर्तृत्वाची भरारी
  11. Pingback: महिलांसह ग्रामीण युवकांना नवी दिशा... शास्त्रज्ञ अमृता राऊत देताहेत अन्न प्रक्रिया उद्योगाचे धड
  12. Pingback: 'मागेल त्याला शेततळे’ ही लोकप्रिय योजना महाविकास आघाडी सरकारने केली बंद..; शेतकऱ्यांमध्ये तीव्
  13. Pingback: सेंद्रीय भाजीपाल्यातून लाखोंचे उत्पन्न... वासरी येथील शेतकरी विठ्ठल लष्करे यांचा प्रेरणादायी प
  14. Pingback: प्रक्रिया उद्योगातून साधली आर्थिक सुबत्ता... रेवडी येथील कांचन कुचेकर घेतात कडीपत्ता शेतीतून ला
  15. Pingback: वाढत्या उष्णतेचा म्हशींवर प्रतिकूल परिणाम.. दूध उत्पादनही होते कमी.. अशी घ्या काळजी.. - Agro World
  16. Pingback: चारा टंचाईवर कमी खर्चाचे निर्मिती तंत्र - मुरघास - Agro World

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish