• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
Social icon element need JNews Essential plugin to be activated.
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतीच्या विकासासाठी प्रत्येक गावात ‘ग्राम कृषी विकास समिती’

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
शेतीच्या विकासासाठी प्रत्येक गावात ‘ग्राम कृषी विकास समिती’

ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करण्याचे शासनाचे आदेश

 

प्रतिनिधी,पुणे

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समित्या स्थापन करणार करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. त्यानुसार शेतीच्या विकासासाठी गाव पातळीवर या समित्या स्थापनेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली असून कृषी विकासासंदर्भातील कामांचे सूक्ष्म नियोजन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे काम या समित्यांमार्फत केले जाणार आहे.  



   या समित्यांमध्ये सरपंच हा पदसिद्ध अध्यक्ष असून, उपसरपंच हा पदसिद्ध सदस्य असतील. संबंधित गावातील कृषी व ग्राम विकास क्षेत्राशी संबंधित असलेल्या एकूण १३ व्यक्तींचा समावेश असेल. समित्या स्थापन करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती विभागीय कृषी विभागाकडून प्राप्त झाली.



समितीच्या जबाबदाऱ्या
*नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गावांचे सविस्तर प्रकल्प नियोजन करणे
 *सविस्तर प्रकल्प आराखड्यास ग्रामसभेची मान्यता घेणे.
*प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची संबंधित घटकाच्या लाभासाठी निवड करणे.
*गरजेनुसार शेतकऱ्यांना स्थानिक बँकेकडून अर्थसाह्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे
*घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे
आदी कामे या समितीमार्फत करण्यात येणार आहेत

Tags: ग्राम कृषी विकास समितीनानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प
Previous Post

ठिंबकच्या वापरातून वाढवले कांद्याचे उत्पादन

Next Post

‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमालाला हमखास भाव मिळणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमालाला हमखास भाव मिळणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत शेतमालाला हमखास भाव मिळणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.