हॅपनिंग

“शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत” अस्सल नैसर्गिक देवगड हापूस उपलब्ध होणार..

जळगाव, नाशिक, पुणे व औरंगाबादमध्ये यंदाही “शेतकरी ते ग्राहक उपक्रमांतर्गत” अस्सल नैसर्गिक देवगड हापूस उपलब्ध होणार..

अस्सल शेतमाल रास्त दरात गुणवत्तापूर्ण शेतमाल पुरविल्यामुळे अल्पावधीत हजारो ग्राहकांसोबत अ‍ॅग्रोवर्ल्डचे बंध अधिकच घट्ट झाले आहेत. मागील वर्षी पुरविलेल्या कार्बाइड व केमिकल विरहित देवगड येथील अस्सल हापूस आंब्याची विना टोकण (आता लगेच पैसे न देता) अ‍ॅडव्हान्स बुकींग सुरु झाली आहे..

किमान एकदा तरी चव चाखून बघाच.. व तुम्हीच आतापर्यंत खाल्लेले हापूस व या देवगड हापूसमधील चवीतील फरक अनुभवा & खात्री करा..
आपल्याला देवगड हापूस कधी, कोठे व किती दराने उपलब्ध होईल, याची नियमीत माहिती मिळण्यासाठी आपल्या व्हाट्सअपवर
जळगाव        9175060174
औरंगाबाद     9175050178
नाशिक         9130091623
पुणे               9130091633

 

अधिक माहितीसाठी – 9130091621 / 22 / 23 / 24 / 25
www.eagroworld.in

Related Articles

Back to top button