• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 27, 2021
in हॅपनिंग
1
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना वाढीव दराने मदत मिळणार..; आधीच्या 10 हजार कोटीत अजून 2 हजार 860 कोटींचा वाढीव निधी मंजूर..; दोन दिवसात निधी वाटपास सुरवात
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई (प्रतिनिधी)- राज्यात जून ते ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता राज्यातील शेतकर्‍यांसाठी चांगली बातमी येत आहे, की ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकर्‍यांना दोन हजार 860 कोटी 84 लाख रुपयांची वाढीव दराने मदत लवकरच देण्यात येणार आहे.

राज्य शासनाने यापूर्वी शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना 10 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. ज्यात 2 हेक्टरपर्यंत जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर तसेच बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर अशा 10 हजार कोटींचा समावेश होता. ही रक्कम दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल, असे राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले होते. मात्र, झालेले नुकसान आणि जाहीर केलेली मदत कमी असल्याने पुन्हा वाढीव मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मदतीचे वाटप
राज्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी व विविध जिल्ह्यांत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेती पिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले मदतीचे प्रस्ताव या सर्व विभागीय आयुक्तांकडून मागवण्यात आले होते. त्यानुसार बाधित शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाने 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवाळीपूर्वी खात्यावर पैसे
मराठवाड्यात 47 लाख 74 हजार 489 शेतकर्‍यांचे 36 लाख 52 हजार 872 हेक्टरचे नुकसान झाले होते. त्यानुसार वाढीव दरानुसार 3 हजार 762 कोटींची अतिवृष्टीसाठीची मदत राज्य सरकारच्या घोषणेनुसार मंजूर झाली आहे. त्यापैकी राज्य शासनाने 75 टक्के याप्रमाणे मराठवाड्याला 2 हजार 860 कोटींचा निधी मंजूर झाला. राज्य शासनाने याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत हा निधी वितरित करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षाच्यावतीनेही दिवाळीत पैसे मिळणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता निधी प्राप्त झाल्याचे आदेश आले आहेत. एका दिवसात ही रक्कम बीडीएसवर जमा होऊन त्यानंतर एका दिवसात सर्व जिल्हाधिकार्‍यांना मिळेल. त्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून बँकेला निधी वर्ग करुन तो खातेदारांच्या नावावर वर्ग केला जाईल.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीनिधी वाटपनुकसानबीडीएसमंत्रिमंडळ बैठकमहसूल व वन विभागराज्य शासनशेतकर्‍यांना मदत
Previous Post

लंपी स्किन डिसीजबाबत अ‍ॅग्रोवर्ल्डने सप्टेंबरमध्येच पशुपालकांना दिला होता इशारा.. आजाराची लक्षणे व उपचारासह..

Next Post

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…

Next Post
शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड…; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई… अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा…

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड...; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई... अशी होणार रक्कम खात्यामध्ये जमा...

Comments 1

  1. Pingback: शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड...; राज्यानंतर केंद्राकडूनही नुकसान भरपाई... अशी होणार रक्कम खात्याम

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish