• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

वाढत्या थंडीत जनावरांची अशी घ्या काळजी… गुरांचे जंतू निर्मुलन करा वेळेवर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2022
in हॅपनिंग
0
वाढत्या थंडीत जनावरांची अशी घ्या काळजी… गुरांचे जंतू निर्मुलन करा वेळेवर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : येथील प्रादेशिक हवामान केंद्राने यापूर्वीच व्यक्त केलेल्या अंदाजानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पाऊस झाला. अजूनही वातावरणात थंडीची तीव्रता कमी झालेली नाही. अजूनही काही तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग वाढणार असल्याने हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अशा वातावरणाचा गुरांवर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे हितावह ठरणार आहे.

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” … बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..*

 

बहुतांश शेतकर्यांकडे गुरे असतात. बरेच जण गुरांची व्यवस्था शेती किंवा घराच्या परिसरात करतात. वाढत्या थंडीचा जसा मानवाला त्रास होऊ शकतो, तसा त्रास गुरांनाही होत असतो. त्यामुळे वाढत्या थंडीत जनावरांना उघड्यावर सोडू किंवा बांधू नये. त्यांच्या निवार्याच्या ठिकाणीच बांधावे व ही जनावरे पावसात भिजणार नाहीत, याची काळजी घ्‍यावी. पाऊस सुरु होण्‍याच्‍या वेळी झाडाच्‍या आडोशाला त्यांना थांबवू नये. थंडीपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी शेळ्या, मेंढया तसेच कोंबड्यांच्या शेडला बारदाणाचे पडदे लावणे फायद्याचे ठरते. त्यामुळे पहाटेच्या थंड वाऱ्यापासून त्यांचे संरक्षण होते. विशेषतः कोंबड्यांच्या शेडमध्ये विजेचे बल्ब लावावेत. पशुधनास पहाटेच्या वेळी मोकळया जागी न बांधता गोठ्यातच बांधावे.

प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…

 

जंतू निर्मुलन वेळेकर करावे
थंडीच्या दिवसांमध्ये गुरांच्या नाकातून आणि डोळ्यांतून पाणी येते. तसेच त्यांची भूक देखील कमी होते. थंडीत जनावरे थरथर कापतात. अशा कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसून आली तर तातडीने जनावरांच्या गोठ्यात कोरडे वातावरण निर्माण करावे. गोठ्यामध्ये स्वच्छता करावी. शक्य झाल्यास, जंतुनाशके गोठ्यात फवारावी आणि गोठ्याची स्वच्छता करावी, जेणेकरून जनावरे आजारी पडणार नाहीत. तसेच जनावरांना स्वच्छ पाणी आणि सुका चारा द्यावा. ओल्या चाऱ्याचे प्रमाण कमीच ठेवावे. जनावरांचे आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी जनावरांना स्क्रॅपिंग, गळा दाबणे, लंगडी, चेचक अशा प्रकारच्या लसी द्याव्यात. थंडीच्या दिवसात वासरांना खोकला, न्यूमोनिया, खोकल्याशी संबंधित आजार असल्यास पशुवैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घेऊनच जनावरांना औषधे द्यावीत. दुभत्या जनावरांना या आजारापासून वाचवण्यासाठी दूध काढल्यावर त्यांची कास जंतुनाशकाने धुवावी आणि स्वच्छ करावी. गुरांच्या संदर्भात केलेले दुर्लक्ष बर्याचदा त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे गुरांमध्ये कुठल्याही आजाराची लक्षणे जाणवल्यास, तातडीने सरकारी किंवा खासगी गुरांच्या डॉक्टरांना दाखवून योग्य ते उपचार करावेत.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: AgricultureAnimal.ColdLivestockWeather Stationजनावरथंडीपशुधनशेतीहवामान केंद्र
Previous Post

असा रोखा नागअळीचा प्रादुर्भाव… तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे योग्य व्यवस्थापन

Next Post

उत्पादन वाढीसाठी अशी करा कांदा लागवड… जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन

Next Post

उत्पादन वाढीसाठी अशी करा कांदा लागवड… जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन

ताज्या बातम्या

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish