• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पिकांसाठी डीएपी खतांचा वापर कमी करूनद्रवरुप युरियाचा वापर वाढवावा : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची राज्यांना सूचना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 29, 2022
in हॅपनिंग
2
पिकांसाठी डीएपी खतांचा वापर कमी करूनद्रवरुप युरियाचा वापर वाढवावा : केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची राज्यांना सूचना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने राज्यांनी एनपीके आणि द्रवरुप युरियाचा वापर वाढवून डीएपी खतांवरील अवलंबन कमी करावे, अशी सुचना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केली आहे.

उन्हाळी पीक लागवडीत वाढ

2021 -22 च्या उन्हाळी हंगामासाठी कृषीसंबंधी राष्ट्रीय परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना मंत्री तोमर यांनी ही सूचना केली. मंत्री श्री. तोमर यांनी सांगितले, राज्यांनी त्यांना लागणाऱ्या खतांच्या आवश्यकतेबाबत पूर्वनियोजन करण्यासाठी आणि केंद्र सरकारला खतांचा अंदाज येण्यासाठी केंद्राला अगोदर कळवावे. त्यामुळे खत विभागाला वेळेवर पुरेसा खत साठा देता येईल असे सांगून श्री. तोमर म्हणाले, की उन्हाळी पिके केवळ अतिरिक्त उत्पन्न देत नाहीत, तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान रोजगाराच्या संधीही निर्माण करुन उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांच्य लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांमद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत.

उन्हाळी हंगामादरम्यान निम्याहून अधिक लागवड क्षेत्र कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्याखाली असले तरी सिंचनाच्या स्रोतांच्या मदतीने उन्हाळी हंगामात भात, भाजीपाला लावतात. भातासह उन्हाळी पिकांच्या लागवडीखाली क्षेत्र 2017-18 मधील 29.71 लाख हेक्टरवरुन 2.7 पटीने वाढून 2020-21 मध्ये 80.46 लाख हेक्टर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी सहकार्य

मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा आणि मुल्यांकन करणे आणि राज्य सरकारशी सल्लामसलत करुन उन्हाळी हंगामासाठी पीकनिहाय लक्ष्य निश्चित करणे हा या परिषदेचा उद्देश होता.

पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण साम्रगीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही मंत्री श्री. तोमर यांनी दिले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

ड्रोन खरेदीसाठी दहा लाखांपर्यंतचे अनुदान मिळणार… कृषी विद्यापीठांसह सरकारी संस्थांना होणार लाभ

Next Post

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत पोखरा योजनेसाठी 600 कोटीचे अनुदान उपलब्ध, राज्यातील तब्बल 5 हजार 142 गावांना लाभ

Comments 2

  1. मुरलीधर चिंतामण पाटील घोडसगाव त.शिरपूर जिल्हा धुळे says:
    4 years ago

    कृषी मंत्री यांनी तरी वीणा अनुदान खतांचा प्रचार करू नये अनुदान देता येत नसेल तर अनुदान कमी करून डीएपी युरिया एन पि के संयुक्त दाणेदार खते भाव वाढ केली तरी चालेल परंतु विद्राव्य खते कुठलेही तांत्रिक माहिती n देता शेतकरयांना विक्री करणे गुन्हा ठरू शकतो कारण अद्याप विद्राव्य खतांच्या किमती नियंत्रणात कोणीही उपलब्ध करून करत नाहीत विक्रेते याना परदेश वाऱ्या देऊन शेतकऱ्यांना ज्यादा दरात विक्री विद्राव्य खतांचा काळा धंदा सुरू आहे परदेश दोउरा करणाऱ्या विक्रेते याना टॅक्स चोरी करून ही फायदा दिला जातो खरेदी विक्री तफावत मोठ्या प्रमाणात ठेवत व्यापारी विद्राव्य खते बियाणे किट नाशक विक्री करत आहेत ज्या प्रॉडक्ट मध्ये जास्त margin ते ग्राहक चया माथी विक्रेते मारत आहेत .कुठलीही कंपनी आकर्षक पॅकिंग आणि जाहिराती वर जोर देत आहेत कोणीही शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक किंवा ग्रामीण भागात शेतकरी सभा घेऊन माहिती देत नाहीत परंतु करोड रुपयांची खते विद्राव्य बियाणे किट नाशक विक्री केली जात आहेत.

  2. Sagar patil says:
    4 years ago

    Dron sati

ताज्या बातम्या

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

राज्यात मान्सूनचे आगमन कधी? महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish