• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

देवगड हापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक

Team Agroworld by Team Agroworld
March 25, 2021
in हॅपनिंग
0
देवगड हापूसच्या नावाखाली होतेय ग्राहकांची फसवणूक
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/मुंबई
देवगड हापूस म्हणून तुम्ही बाजारातून जो आंबा आणताय तो खरंच अस्सल देवगड हापूस आहे का? याची एकदा खात्री करा. कारण देवगड हापूसच्या नावाखाली तुमच्या माथी कर्नाटकचा आंबा  मारला जात आहे. दामदुप्पट पैसे मोजून खरेदी केलेला हापूस कर्नाटकाचा तर नाही ना? देवगड हापूसच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते.

कोकणातून दररोज १० ते १२ हजार पेट्या आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. सध्या चार ते पाच हजार रु पर्यंत दराने पेटीची विक्री होत आहे. मात्र कर्नाटक हापूस आंबा बाजारात आला असून कर्नाटक हापूसची विक्री व्यापाऱ्यांकडून कोकणच्या हापूसच्या नावाखाली सुरु आहे. त्यामुळे कोकणच्या हापूसला दराचा फटका बसत आहे.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोकणच्या हापूस बरोबरच कर्नाटक राज्यातून हापूस आंबा विक्रीला येत आहे. कोकणच्या हापूस प्रमाणेच कर्नाटकाचा हापूस दिसतो. मात्र चव, दर्जा व सालीमध्ये फरक आहे. कोकणातून कलमे नेऊन कर्नाटक मध्ये हापूसची लागवड केली गेली असली तरी माती, पाणी तसेच हवामानामुळे ( भौगोलिकदृष्ट्या ) फळामधील वैशिष्टे वेगवेगळी आहेत. आंब्यामधला

फरक कसा ओळखायचा?

या फसवणुकीचा फटका कोकणातल्या हापूस उत्पादकांनाही बसत आहे. कर्नाटक आणि केरळातला आंबा हापूसप्रमाणेच दिसायला असल्यानं ग्राहकांची फसगत होत आहे. पण कोकणातला हापूस हा चवीला कर्नाटक आंब्यापेक्षा उजवा असतो. हापूसचा देठ खोल असतो, कापल्यावर तो केशरी रंगाचा दिसतो. हापूसची साल पातळ असते. आणि त्याला वेगळा सुगंध असतो. हापूस आंब्याचा आकार हा विशिष्ठ असतो त्याला कुठे ही चोच किंवा टोक नसते, हापूस हा कधी लांबट नसतो तो जरा गोलसर लांबट असतो. आंब्याची साल म्हणजे स्किन हे प्लेन असते ते कुठे ही खडबडीत नसते, सालीवर पांढऱ्या फुल्यांच्या लहान छिद्र असतात पातळ साल असता, नाममात्र फायबर असता.

अशी होते भेसळ…

कोकणातील हापूसची विक्री ७०० ते ९०० रु. डझनने सुरु आहे. मात्र कर्नाटकाचा हापूस ७० ते ८० रु किलो दराने विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे विक्रेते दोन्ही प्रकारचे आंबे विकत घेतात. दोन्ही प्रकारचे आंबे एकाच वेळी पिकायला ठेवतात. आंबे पिकल्यानंतर ते एकत्र करून भरतात. कोकणाचा हापूस सांगून कर्नाटक हापूसची जास्त दराने विक्री करून पैसे मिळवितात. हा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हीच फसवणूक सुरु आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कर्नाटक हापूसकोकणदेवगड हापूसवाशी मार्केट
Previous Post

हा आहे जगातील सर्वात आनंदी देश…

Next Post

एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेची लाट !

Next Post
एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेची लाट !

एप्रिलच्या सुरुवातीला राज्यात उष्णतेची लाट !

ताज्या बातम्या

नमो शेतकरी महासन्मान' निधी

कृषी विभागाचा ‘संडे धमाका, ‘जीआर’चा पाऊस’; शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 30, 2026
0

30 आणि 31 मार्च अवकाळीचे सावट ; जिल्हावार अंदाज

30 आणि 31 मार्च अवकाळीचे सावट ; जिल्हावार अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2026
0

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

बाजीकाका पासलकर

इतिहास के अनदेखे योद्धा – 1 : ⚔️ बाजीकाका पासलकर – मराठा स्वराज्य के पहले कमांडर-इन-चीफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2026
0

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी

कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

भारतीय शेतकऱ्यांना फटका

इराणी गॅस फील्डवर हल्ल्याचा भारतीय शेतकऱ्यांना फटका; खत संकट दारावर?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

अवकाळी पाऊस

अवकाळी पाऊस, गारपीट; राज्यात 51 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; पहा विभागनिहाय माहिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 23, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

खत टंचाई

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
0

रोबोटिक ग्राफ्टिंग

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish