• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

खत टंचाई, वाढत्या किंमती ; युरोपातील क्रॉप पॅटर्न बदलाची चिन्हे.!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 28, 2026
in हॅपनिंग
0
खत टंचाई
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई – युरोपातील शेतकरी खतांची टंचाई आणि वाढत्या किंमती यामुळे लागवड योजना बदलत आहेत. यातून या हंगामात युरोपातील पीक पॅटर्नच बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

युरोपातील शेतकरी सध्या नायट्रोजन खतांच्या (विशेषतः युरिया) प्रचंड वाढलेल्या किंमतींमुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. इराण युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे युरोपातील युरिया किंमती फक्त दोन आठवड्यांत 32% पर्यंत वाढल्या आहेत. इटलीमध्ये €53p ते €700 प्रति टन इतकी वाढ झालीय.

युरोपातील स्थानिक खत उत्पादन ठप्प
ऊर्जा संकट आणि नैसर्गिक गॅसच्या उच्च किंमतींमुळे युरोपातील स्थानिक खत उत्पादन 75% पर्यंत कमी झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना उच्च-इनपुट पिकांसाठी आवश्यक नायट्रोजन खत उपलब्ध करणे कठीण झाले आहे, ज्यामुळे ते लागवडीच्या निर्णयात बदल करत आहेत.

कमी नायट्रोजनवाल्या सोयाबीनला प्राधान्य
मका आणि गहू सारख्या उच्च नायट्रोजन लागणाऱ्या पिकांची लागवड लक्षणीय प्रमाणात कमी होत आहे. इटलीमध्ये शेतकरी एप्रिल-मे महिन्यातील लागवडीसाठी मक्याऐवजी सोयाबीनला प्राधान्य देत आहेत, कारण सोयाबीनला नायट्रोजन खतांची गरज कमी असते.

 

 

उत्पादन गुणवत्ता प्रभावित होण्याची भीती
रोमेनिया, बल्गेरिया वैगेरे युरोपातील इतर भागांतही शेतकरी खतांचा वापर कमी करत आहेत किंवा कमी खर्चिक पर्यायी पिकांकडे वळत आहेत. एस अँड पी ग्लोबल आणि प्लॅट्स सारख्या अहवालांनुसार, इटलीतील मका क्षेत्र 2026-27 हंगामात 5,41,000 हेक्टरवरून सुमारे 4,80,000 हेक्टरपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या बाबतीतही खत कमी वापरल्याने उत्पादन गुणवत्ता (प्रोटीन स्तर) प्रभावित होण्याची भीती आहे.

“नायट्रोजन ट्रॅप” चिंताजनक
या बदलांमुळे आगामी हंगामातील धान्य उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. युरोपियन युनियनला धान्य आयात वाढवावी लागू शकते, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि किंमतींवर दबाव वाढेल. शेतकरी संघटना आणि तज्ज्ञांनी चेतावणी दिली आहे की, हा “नायट्रोजन ट्रॅप” कायम राहिल्यास युरोपातील पीक उत्पादन आणि जागतिक अन्न पुरवठ्यात मोठा फटका
बसू शकतो.

पर्यायी खत धोरणांची गरज
युरोपियन युनियन EU ने कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम (CBAM) सारख्या नियमांमुळे आयात खतांवर अतिरिक्त खर्च वाढवला आहे, ज्यामुळे संकट आणखी गंभीर झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि पर्यायी खत धोरणांची गरज आहे.

 

Jain Irrigation

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • राज्यात दुहेरी हवामान उष्मा आणि पाऊसही
  • कच्च्या तेलाचे भडकलेले दर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठरणार सुवर्णसंधी!

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

नर्सरी : नवक्रांती रोबोटिक ग्राफ्टिंग ते हायटेक प्लग सिडलिंग

Next Post

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

Next Post
वीरांगना रामप्यारी गुर्जर

इतिहास के अनदेखे योद्धा – 2 : वीरांगना रामप्यारी गुर्जर — तैमूर लंग को धूल चटानेवाली योद्धा

ताज्या बातम्या

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish