अॅग्रोवर्ल्ड ही संस्था कृषी विस्ताराच्या कार्यात प्रभावीपणे कार्य करीत आहे. सध्या 29 जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. कृषी विस्ताराचाच एक भाग म्हणून अॅग्रोवर्ल्डच्यावतीने सन 2020-21 मध्ये जळगाव येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत अॅग्रोवर्ल्डच्यावतीने 14 (जळगाव-6, धुळे-5, अहमदनगर-2, चाळीसगाव-1) कृषी प्रदर्शनाचे व एका धान्य महोत्सवाचे (पुणे) यशस्वी आयोजन केले आहे.
या वर्षीही जळगाव प्रदर्शन (दि. 12 ते 15 मार्च 2021)दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात धुळे, नंदूरबार व बुलढाणा जिल्ह्यातून शेतकरी सहभागी होत असतात. जळगाव येथील कृषी प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या प्रदर्शनात सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते. यंदा 1 लाख 25 हजारांहून अधिक शेतकरी जळगाव कृषी प्रदर्शनास भेट देतील अशी अपेक्षा आहे.
12 ते 15 मार्च 2021 अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन जळगाव….
वैशिष्टये –
# प्रदर्शन तब्बत 4 एकर क्षेत्रावर
# 210 हून अधिक स्टॉल्स
# डोम स्ट्रक्चर व फेब्रिकेटेड सिस्टीम स्टॉल्स
# एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी
# आता खान्देशातच होत असलेल्या मोत्यांच्या शेतीचे यशस्वी मॉडेल प्रदर्शनस्थळी..
# यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन
# पशूधनासाठी दुष्काळी स्थितीतही अल्प खर्चात उपयुक्त ठरेल असा मुरघास, अझोला, हायड्रोपोनिक चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक
# रेशीम तसेच मशरूमची फ़ायदेशीर शेती
# सर्व शासकीय विभाग, बँक तसेच प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती
# रेशीम, फ़ायदेशीर दुग्ध व्यवसाय, गटशेतीसह विविध विषयावर तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मंदियाळी…

*संपर्क – 9130091621 / 22
नाशिक – योगिता 9130091623
खान्देश – किरण 9130091624
पुणे – वंदना 9130091633
औरंगाबाद -हर्षला 9175050178