• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अतिवृष्टी, पूरामुळे जळगाव जिल्ह्यात 4 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

धरणगाव तालुक्याला सर्वाधिक फटका; कापसाचे सर्वाधिक नुकसान

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2023
in हॅपनिंग
0
अतिवृष्टी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस होवून झालेली अतिवृष्टी व आलेल्या पूरामुळे 4 हजार 335 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक 3 हजार 221 हेक्टर क्षेत्रावरील कापूस पिकाचा समावेश असून धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

 

 

Agroworld Expo
अॅग्रोवर्ल्ड एक्स्पो (जळगाव, पिंपळगाव)

 

जळगाव कृषी विभागाकडील प्राथमिक अहवालानूसार, दि. 22 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चोपडा तालुक्यातील 6 गावातील 176 शेतकर्‍यांचे 129 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात भाजीपाला पीक 21 हेक्टर, मका 12 हेक्टर, कापूस 92 हेक्टर तर केळीचे 4 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यात 65 गावे बाधीत झाली असून 790 शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. यात ज्वारी आणि बाजरी पिकाचे 3 हेक्टर, भाजीपाला 1 हेक्टर, कापूस पिकाचे 540 हेक्टर अशा एकूण 544 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

 

रायझामिका कोणत्या खतांसोबत देणे जास्त फायदेशीर

 

धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान

दि. 24 रोजी झालेली अतिवृष्टी व पूरामुळे धरणगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. धरणगाव तालुक्यातील 27 गावांमधील 4555 शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून यात ज्वारी, बाजरीचे 164 हेक्टर, तूर 55.50, सोयाबीन, 268 भाजीपाला 5.25, मका 466, कापूस 1827 अशा एकूण 2785 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ एरंडोल तालुक्यातील 772, पाचोरा तालुक्यात 95 तर भडगाव तालुक्यात 10 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

OM Gayatari Nursery
OM Gayatari Nursery

 

 

कापूस पिकाचे सर्वाधिक नुकसान

जिल्ह्यात एकूण 4 हजार 335 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून यात सर्वाधिक नुकसान हे कापूस पिकाचे झाले आहे. 3 हजार 221 हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे पीक अतिवृष्टी, पूरामुळे वाया गेले आहे.

 

 

Panchaganga Seeds

 

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांची ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या कार्यालयास भेट
  • हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन

 

 

Share this:

  • Facebook
  • X
Previous Post

कृषी विस्तार संचालक दिलीप झेंडे यांची ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या कार्यालयास भेट

Next Post

कापसाला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

Next Post
देशातील प्रमुख बाजारपेठात आजचे कपाशी बाजारभाव

कापसाला या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

ताज्या बातम्या

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

e-NAM योजना

e-NAM योजना ; शेतकऱ्यांच्या उत्पादन विक्रीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2025
0

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

शेती संस्कृती, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार – उपमुख्यमंत्री अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

मधमाशी पालनातून वर्षाला 9 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2025
0

देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

पुण्यात देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 31, 2025
0

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

या फळाच्या लागवडीतून एकरी लाखोंचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.