• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांसाठी चारा पिके… भाग- ५

Team Agroworld by Team Agroworld
April 8, 2021
in तांत्रिक
0
जनावरांसाठी चारा पिके… भाग-१       
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

राळा

राळ्याच्या पिकाला 500 ते 750 मि.मी. पाऊस लागतो. ज्वारी व मक्यापेक्षा कमी पाऊस याला लागतो. पण पाऊस वेळेवर पडणे आवश्यक असते. हे पीक अवर्षणाचा प्रतिकार बर्‍यापैकी करते. हे लवकर पक्व होत असल्यामुळे अवर्षण टाळते. प्रती हेक्टरी 5 ते 7 कि.बी लागते. रोपे जोमाने वाढतात. 56 ते 62 दिवसांत फुले येतात. नाचणी व कापसाबरोबर राळ्याची लागवड करता येते. या पिकापासून 15-20 टन हिरवा चारा व 3 ते 5 टन वैरण प्रती हेक्टरी मिळते. फुले येण्याच्या सुारास गवत कापले असता चांगली वैरण व मुरघास करता येतो. गवत  अतिशय चवदार असते, पण हे घोड्यांना खाण्यायोग्य नाही. राळा हे तृणधान्य अतिशय प्राचीन काळापासून लागवडीत आहे. भारतात याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. युरोपमध्ये 85% धान्य म्हणून व 6% कोंबड्यांना खाण्यासाठी पीक लावले जाते. अमेरिकेत मु‘यत: वैरणीसाठी पीक घेतले जाते. गुजरातमध्ये राळ्याचे पीक चार्‍यासाठी लावले जाते. हे झपाट्याने वाढते आणि जनावरांना पचेल, आवडेल असा चारा यापासून मिळतो. या पिकाला हलकी, कोरडी जमीन चालते, खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात राळा येतो.

वरी

फार प्राचीन काळपासून तृणधान्य म्हणून वरीची लागवड केली जाते. हे पीक 500 ते 750 मि.मी.पावसाच्या प्रदेशात लावले जाते. वाळूमिश्रित गाळावर पीक चांगले येते. पुष्कळ प्रकारच्या जमिनीवर वरी वाढू शकते पण भारी चिकण जमिनीवर वाढण्यास अडचण येते. हे पीक मातीत सोडियम कार्बोनेटचे क्षार काही प्रमाणात सहन करते. बी फोकून लावले तर चालते पण बहुधा नांगराने पेरणी करतात. हेक्टरी 10 ते 11 किलो बियाणे लागते. फुले 68 दिवसांत येतात व पीक 90 ते 100 दिवसांत पक्व होते. वरी बहुधा धान्यासाठी पेरली जाते. पण चार्‍यासाठी चवळीबरोबर लावता येईल. रशियामध्ये लसूणघास प्रस्थापित व्हावा म्हणून त्याच्यामधून वरी लावतात. कोणत्याही तृणधान्यापेक्षा वरीला कमी पाणी लागते. कोंबड्या व इतर पक्ष्यांसाठी हे धान्य म्हणून लावले जाते. गुजरातमध्ये गुरांना खाण्यासाठी वरी लावली जाते. उन्हाळ्यात विहिरीच्या किंवा पाटाच्या पाण्यावर पीक चांगले येते. यावेळी हिरव्या चार्‍याची चणचण भासते. त्यावेळी उत्कृष्ट चारा या पिकापासून मिळतो.

वाटी, बारती

हे वर्षायू गवत पावसाळ्यात लावून ऑगस्टमध्ये कापतात. याचा चारा दुभत्या जनावरांसाठी उत्तम असतो. याचा मुरघास करता येतो. गुजरातेत पंचमहाल, अहमदाबाद व धुळे जिल्ह्यांत हे तृणधान्य पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

सावा

या गवताची उंची 30 ते 90 सें.मी. असते. जमिनीतून याची पुष्कळ खोडे निघतात. पाने गुळगुळीत असतात. याची लागवड पावसाळ्यात हलक्या तांबड्या मातीत करतात. कोकणात डोंगरउतारावरील जमिनीवर आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यांत घाटावर हे तृणधान्य लावतात. गुजरातमध्ये चार्‍यासाठी उन्हाळ्यात लावतात. फार प्राचीन काळापासून हे तृणधान्य लागवडीत आहे. धान्य, ओली वैरण, मुरघास तिन्हीसाठी याचा उपयाग होतो.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: चारा पिकेबारतीराळावरीवाटीसावा
Previous Post

जनावरांसाठी चारा पिके… भाग-४

Next Post

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणारा शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी

Next Post
शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणारा शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन करणारा शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी

ताज्या बातम्या

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

AgroWorld Bio Septic Tank – इको फ्रेंडली और स्मार्ट सोल्युशन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

पुढील आठवड्यात मान्सूनच्या दमदार पुनरागमनाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 20, 2026
0

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

राज्यात आजही ‘आभाळमाया’; मराठवाडा-विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 18, 2026
0

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

राज्याच्या बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण; विदर्भ-मराठवाड्यासाठी यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 17, 2026
0

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

मान्सून हळूहळू सक्रिय होत असल्याची चिन्हे; कोकणातही तयार होतेय दाब क्षेत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 16, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish