• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन

Team Agroworld by Team Agroworld
March 1, 2021
in हॅपनिंग
0
कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

नाशिक (प्रतिनिधी) – कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी  उगाव, ता.निफाड, जि. नाशिक येथे ओम गायत्री समूहाच्या विविध युनिटला भेट दिली. हा औपचारिक समारंभ दि. २१ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न झाला. ओम गायत्री समूहाच्या शेती क्षेत्रातील योगदानाद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन करण्यात आले. यादरम्यान त्यांनी नर्सरी, बेंच ग्राफ्टिंग.  अ‍ॅग्रो मॉल, फार्मर प्रोड्युसर कंपनी व माती-पाणी परीक्षण लॅबचे पाहणी केली.

 

कृषिमंत्री दादाजी भुसे  यांनी बेंच ग्राफ्टिंग या द्राक्षामधील नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे शेतकऱ्यांना होणारे लाभ यासंबंधी विशेषत्वाने जाणून घेतले. त्याचबरोबर माती-पाणी परीक्षण याचे महत्व लक्षात घेता ओम गायत्री समूहाने यात पण स्तुत्य पुढाकार घेतल्याचे नमूद केले. या मंगल प्रसंगी समूहाचे अध्यक्ष मधुकर गवळी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करून समूहाची वाटचाल नर्सरी पासून कशी सुरु झाली व शेतकरी हित सर्वोपरी या अनुषंगाने त्यामागची भूमिका विशद केली. त्याच बरोबर सर्व युनिटच्या चालू असलेल्या उपक्रमासंबंधी माहिती दिली.

या प्रसंगी संपर्क प्रमुख भाऊ चौधरी, आ. अनिल कदम, मा. जि. प. अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पं. स. सभापती शिवा सुरासे, उपजिल्हा प्रमुख निलेश पाटील, किरण लभडे, नितीन बनकर, आशिष बागुल,राज्य बियाणे समिती सदस्य, खंडू बोडके-पाटील,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ, प्रांत पूजा गायकवाड, उप विभागीय कृ. अ.गोकुळ वाघ, तहसीलदार शरद घोरपडे, निवासी नायब तहसीलदार श्रीमती निकुंभ, ता. कृ. अ. बी. जी. पाटील, मं. कृ. अ. व्ही. जी. पाटील, श्री.सोमवंशी, कृषी पर्यवेक्षक श्री.गायमुखे, कृषी सहाय्यक धर्माधिकारी आदी उपस्थित होते. प्रतिष्ठित नागरिक व सर्व शेतकरी, साहेबराव पानगव्हाणे, सदाशिव आहेर, प्रभाकर मापारी, हॅरीसग गवळी, सागर निकासे, जयवंत ढोमसे यांची उपस्थिती होती.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलकृषिमंत्रीदादाजी भुसेबेंच ग्राफ्टिंगमधुकर गवळी
Previous Post

कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

Next Post

दुधाची विक्री आजपासून १०० रूपये प्रती लीटर दराने होणार…

Next Post
दुधाची विक्री आजपासून १०० रूपये प्रती लीटर दराने होणार…

दुधाची विक्री आजपासून १०० रूपये प्रती लीटर दराने होणार...

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish