• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ओळख महामंडळांची –वसंतराव नाईक विकास महामंडळ

Team Agroworld by Team Agroworld
January 13, 2021
in इतर
0
ओळख महामंडळांची –वसंतराव नाईक विकास महामंडळ
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ

गावगाडया बाहेर आजवर बहुतांश जीवन व्यतीत करणा-या तसेच पिढयानपिढया पाठीवर आपले बि-हाड घेऊन भटकंती करणा-या समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्ष्णिक असा सर्वांगणिक विकास करण्याकरीता शासनाने त्यांच्याच बंजारा समाजातील हरीतक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे अखंड 11 वर्षे मुख्यमंत्री पद भुषविणारे कै. वसंतराव नाईक यांच्या नावाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत भटक्या जाती व विमुक्त जमातीच्या विकासाकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची स्थापना दि. 8 फेब्रुवारी, 1984 रोजी केली आहे.

शासनाने महामंडळाचे अधिकृत भागभांडवल रू. 200.00 कोटी मंजूर करुन दिले असून त्यापैकी रू. 161.29 कोटी भाग भांडवल विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विकासाकरीता उपलब्ध करून दिले आहे.

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गाच्या आर्थिक उन्नतीकरीता 4… नाममात्र व्याज दराने व्यवसायाकरीता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देऊन भटक्या विमुक्तांना स्थिर होण्याकरीता, व्यवसाय करण्याकरीता बीज भांडवल निधी उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश ठेवून आजपर्यत 73,625 भटक्या विमुक्तांना रू. 172.66 कोटी अर्थसहाय्य करण्यात आलेले आहे. विमुक्त जाती व भटक्या जमातींचा सर्वांगीण विकास करण्याकरीता खालीलप्रमाणे योजना राबवित आहे.

अ) बीज भांडवल कर्ज योजना

बीज भांडवल कर्ज योजने अंतर्गत रू. 5,00,000/- लाख प्रकल्प मर्यादेच्या 25… रक्कम बीज भांडवल रूपाने, नाममात्र 4… व्याज दराने 25… रक्कम महामंडळाकडून दिली जाते व 75… रक्कम राष्ट्रीयकृत बँकेकडून दिली जाते. महामंडळाचे कर्ज 60 हप्त्यामध्ये बँकेसोबत वसूल केले जाते यामध्ये विविध व्यवसाय उदा. किराणा दुकान, कापड दुकान, दुग्ध व्यवसाय, शेळी मेंढी पालन, डॉक्टर, वकील, कृषी व्यवसाय, ट्रक, टॅम्पो, टॅक्सी, रिक्षा इत्यादी व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
ब) रू. 25,000/- थेट कर्ज योजना–
या योजने अंतर्गत छोटया व्यवसायाकरीता रू. 25,000/- महामंडळाकडून कर्ज दिले जाते. यामध्ये कर्ज वसुलीचा तीन वर्षाचा कालावधी असतो व 2… वार्षिक व्याज दर आकारला जातो.
वरीलप्रमाणे राज्य शासनाच्या दोन योजनेमार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या सर्वांगीण विकासाकरीता महामंडळ कटीबध्द आहे.
निकष –
महामंडळाने योजना राबविण्याकरीता काही निकष व अटी लावलेल्या आहेत. यामध्ये लाभधारक हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.

  • सक्षम अधिका-यांने दिलेला विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीचा जातीचा दाखला व वार्षिक उत्पन्न रू. 1.00 लाख एवढे असावे.
  • तांत्रिक शिक्षण, प्रशिक्षण घेतल्यास प्राधान्य देण्यात येईल तसे प्रमाणपत्र जोडावे. ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा मालकीचा करारपत्र अथवा पुरावा असावा, रेशनकार्ड असावे.
  • टेम्पो, रिक्षा व टॅक्सीकरीता आर.टी.ओ. कडील परवाना व वाहन चालक परवाना तसेच एक जामिनदार, सातबारा उतारा व एक जामिन सक्षम असणे आवश्यक आहे. अर्जदार हा 18 ते 45 वयांचा असावा.
  • वरीलप्रमाणे महामंडळाच्या विविध योजनांचा फायदा घेण्याकरीता जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा.

राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना

राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांची अधिकृत वाहिनी म्हणून सन 1994 पासून वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या योजना वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळा मार्फत खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.
मुदती कर्ज योजना-
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10 लाख असून त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 85… सहभाग, महामंडळाचा 10… सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 6… व्याज दराने कर्ज दिले जाते.
मार्जिन मनी कर्ज योजना –
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10 लाख असून त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 40… सहभाग, बँकेचा 50… सहभाग, महामंडळाचा 5…सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 6… व्याज दराने कर्ज दिले जाते.
शैक्षणिक कर्ज योजना –
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 5 लाख असून प्रतिवर्ष रू. 1.25 लाख याप्रमाणे कर्ज योजना आहे. या योजने अंतर्गत उच्च शिक्षणाकरीता तसेच वैद्यकीय शिक्षणाकरीता देखील कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 90… सहभाग, महामंडळाचा 5… सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 4… व्याज दराने कर्ज दिले जाते.
सक्षम कर्ज योजना –
या योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10.00 लाख असून यामध्ये राष्ट्रीय महामंळाचा सहभाग 85 …, महामंडळाचा सहभाग 5… असून व्याजदर रु. 5.00 लाखा पर्यंत 6…, व त्यावरील कर्जाकरीता 8… आहे. व कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.
शिल्प संपदा कर्ज योजना –
या योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 10.00 लाख असून यामध्ये राष्ट्रीय महामंळाचा सहभाग 85 …, महामंडळाचा सहभाग 5… असून व्याजदर रु. 5.00 लाखा पर्यंत 6…, व त्यावरील कर्जाकरीता 8… आहे. व कर्ज परत फेडीचा कालावधी 5 वर्ष आहे.
स्वर्णिमा कर्ज योजना –
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 75,000/- असून या योजने अंतर्गत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येते. त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 95… सहभाग व महामंडळाचा 5… सहभाग असून 5… व्याज दराने कर्ज दिले जाते.
मायक्रो कर्ज योजना –
या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- असून त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 90… सहभाग, महामंडळाचा 5… सहभाग व लाभार्थीचा 5… सहभाग असून 5… व्याज दराने कर्ज दिले जाते.


महिला समृध्दी कर्ज योजना –

या कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- असून त्यामध्ये राष्ट्रीय महामंडळाचा 95… सहभाग व महामंडळाचा 5… सहभाग असून 4… व्याज दराने कर्ज दिले जाते.
कृषी संपदा –
या योजनेची प्रकल्प मर्यादा रु. 50,000/- असून राष्ट्रीय महामंडळाचा सहभाग 95…, लाभार्थीचा सहभाग 5… व व्याजाचा दर 4… असून कर्ज परत फेदीचा कालावधी 5 वर्ष असा आहे
प्रशिक्षण योजना –
या योजने अंतर्गत ऑडिओ/व्हीडीओ रपेअरींग, प्लंबर, पशुवैद्यकीयसारखे कत्रिम रेतन, दुध उत्पादन इत्यादीकरीता प्रशिक्षण योजना राबविण्याकरीता राष्ट्रीय मागासवर्ग वित्तीय व विकास महामंडळाकडून अनुदान मिळते व त्यामधून प्रशिक्षण दिले जाते.
स्त्रोत : महान्यूज,

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कै. वसंतराव नाईकबीज भांडवल कर्ज योजनामहिला समृध्दी कर्ज योजनामायक्रो कर्ज योजनामार्जिन मनी कर्ज योजनामुख्यमंत्रीवसंतराव नाईक विकास महामंडळविमुक्त जाती व भटक्या जमातीशिल्प संपदा कर्ज योजनाशैक्षणिक कर्ज योजनास्वर्णिमा कर्ज योजना
Previous Post

तुतीला कृषी पीक म्हणून मान्यता; रेशीम उत्पादकांना मिळणार या योजनांचा लाभ ..!

Next Post

पावनखिंड भाग – 28 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

पावनखिंड भाग – 28 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish