• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

उन्हाळी भुईमुगाची करा लागवड… मिळवा खरीपापेक्षा दीडदुपटीने उत्पादन… असे करा व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 7, 2022
in इतर
0
उन्हाळी भुईमुगाची करा लागवड… मिळवा खरीपापेक्षा दीडदुपटीने उत्पादन… असे करा व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे ः उन्हाळी भुईमुगाच्या चांगल्या उत्पादनासाठी पाणी तसेच कीड, रोगाचे योग्य व्यवस्थापन केले तर खरीपापेक्षा दीडदुपटीने उत्पादन मिळवता येते. भुईमुगाच्या पोषक वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामानाची गरज असते. हे समशीतोष्ण हवामान भुईमूगाला उन्हाळ्यात प्राप्त होते. पाण्याची पुरेशी उपलब्धता असल्यामुळेच हे पीक उन्हाळी हंगामात घेतले जाते. त्यामुळे पिकाची वाढ चांगली होऊन अधिक उत्पादन मिळते. उन्हाळी भुईमुगाच्या जोमदार वाढीसाठी साधारणतः 24 ते 27 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची गरज असते व तापमान 20 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी झाल्यास शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होते.

जळगाव येथे उद्या 8 जानेवारी शनिवार मत्स्यपालन कार्यशाळा –

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीवर 8 जानेवारीला कार्यशाळा.. आता त्रिस्तरीय मत्स्य पालनातून मिळवा तिप्पट उत्पन्न..

असे करा व्यवस्थापन
उन्हाळी हंगामात भुईमूगाच्या पेरणीची वेळ साधणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हे पीक दिवस लहान व रात्र मोठी अशा वातावरणात फुलणारे पीक आहे. उन्हाळी भुईमूगाला जास्त फुलोरा येण्यासाठी दिवस फार मोठा नको. दिवस लांबला तर भुईमुगाची नुसती शाकीय वाढ होत राहते. उन्हाळी भुईमूगाला फुले लागण्याचा उत्तम काळ म्हणजे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा किंवा मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा होय. साधारणतः उन्हाळी भुईमूग उगवणीनंतर 30 ते 32 दिवसांनी फुलोर्‍यावर येतो व साधारणतः पाच ते सात दिवस चांगली उगवण होण्याकरिता लागतात. उन्हाळी भुईमूग पेरणीनंतर 35 ते 37 दिवसानंतर फुलोर्‍यावर येतो व फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 35 दिवस वजा केले तर 15 ते 20 जानेवारी हा कालावधी उन्हाळी भुईमुगाच्या पेरणीसाठी उत्तम आहे.

प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… उद्या वितरण

तापमानाचा घटक महत्त्वाचा
उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यापूर्वी थंडीचे तापमान हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. साधारणतः 15 ते 20 जानेवारीच्या दरम्यान थंडी नसेल तर पेरणी करावी. मात्र, अतिशय जास्त थंडी असल्यास अशा थंडीत भुईमूग पेरणी थोडी पुढे ढकलता येते. कारण उन्हाळी भुईमुगाची उगवण चांगली होण्यासाठी जमिनीचे तापमान 18 ते 27 डिग्री सेंटीग्रेडच्या दरम्यान असणे अत्यंत आवश्यक आहे. वातावरणातील तापमानात वाढ झाली झाली तरी जमीन हळूहळू उबदार होते याची नोंद घ्यावी. अतिशय थंडीत भुईमुगाची पेरणी झाल्यास त्याचा भुईमुगाच्या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर विपरीत परिणाम होऊन उगवणशक्ती कमी होते. टी. ए. जी. 24 सारखा 110 ते 115 दिवसांत परिपक्व होणारा उन्हाळी भुईमूग पिकाचा वाण 10 फेब्रुवारीपर्यंत पेरून सुद्धा उत्पादन घेता येते. मात्र, उशिरा पेरणी केल्यास उन्हाळी भुईमुगाचे पीक मान्सूनपूर्व पावसात सापडून नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सुद्धा महत्त्वाचे आहे. साधारणतः उशिरात उशिरा 10 फेब्रुवारीपर्यंत उन्हाळी भुईमूग पेरणी करण्याची शिफारस केली जाते. मात्र, हवामानातील सर्व घटक लक्षात घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गरजेनुसार योग्य पेरणीची वेळ साधली तर उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळू शकते.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ManagementSowingT. A. G.Temperatureउन्हाळी भुईमुगटी. ए. जी.तापमानपेरणीव्यवस्थापन
Previous Post

प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…

Next Post

भारतातील सर्वांत मोठा सम्राट अशोकाचे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला अफगाणिस्तान, इराण असे तब्बल 50 लाख वर्ग किमी पसरलेले होते.. अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह..

ताज्या बातम्या

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

‘एल-निनो’ मुळे यंदाचा जून महिना ठरणार ‘ताप’ दायक!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 30, 2026
0

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

‘आयएमडी’चा सुधारित हवामान अंदाजही कमी पावसाचाच!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 29, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish