• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेत 18 हजार कोटी जमा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे 18 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Team Agroworld by Team Agroworld
December 25, 2020
in इतर
0
देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर झालेत 18 हजार कोटी जमा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (दि.२५ डिसेंबर) पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केली. या योजनेत तब्बल 9 कोटी लाभार्थी शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट 18 हजार कोटींची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली आहे.
      यावेळी कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, “पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. गरीब शेतकऱ्याला याचा खूप लाभ झाला. पंजाबसह काही शेतकऱ्यांच्या मनात नव्या कृषी कायद्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. हे आंदोलन संपवून त्यांनी सरकारसोबत चर्चेला यावं, असं आव्हान त्यांनी यावेळी कृषी मंत्र्यांनी केल. नव्या कायद्याचं महत्त्व आणि गरज शेतकऱ्यांना समजेल, अशी मला आशा आहे,” असंही तोमर म्हणाले.

पंतप्रधानाच्या भाषणातील प्रमुख मुद्दे –

  • जिथं तुम्हाला योग्य भाव मिळेल तिथंच माल विकू शकता.
  • कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या नावाने संभ्रम निर्माण केला जात आहे.
  • संपूर्ण जोखीम करार करणाऱ्या कंपनी किंवा व्यक्तीची असेल. शेतकऱ्यांना त्याचं काहीच नुकसान नाही.
  • पश्चिम बंगालमध्ये शेतकऱ्यांच्या हितावर काहीच बोलत नाहीत, इथं दिल्लीत येऊन बोलतात.
  • केरळमध्ये बाजार समितीच नाहीत, केरळमध्ये आंदोलन करून तिथं समित्या चालू करायला लावा
  • खोट्या अफवा पसरवणं, भोळ्या शेतकऱ्यांची दिशाभूल करणं बंद करा.
  • मी शेतकऱ्यांना नव्हे तर शेतकऱ्यांच्या नावाने राजकारण करणाऱ्या लोकांना बोलत आहे.
  • निर्दोष शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळू नका,
  • जमीन आणि संसाधन कमी असलेल्या शेतकऱ्यांना जास्त त्रास व्हायचा.
  • आधी शेतकऱ्यांकडे बँक खातंही नव्हतं. त्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळत नव्हता.
  • गरीब शेतकऱ्यांना आपलं पीक विकण्यातही कसरत करावी लागत होती.
  • शेतकऱ्यांची जमीन हडपण्यात येईल, अशी अफवा मुद्दामहून पसरवली जात आहे.
  • बदलत्या काळानुसार आपल्या दृष्टीकोनातही बदल करावा लागेल.
  • सरकारने त्यासाठीचा विडा उचलला आहे. शेतकरीही त्यात सहभागी आहेत.
  • आधी बाजार समितीत भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचा नाईलाज व्हायचा. या कायद्यांमुळे तुम्ही जिथं पाहिजे तिथं माल विकू शकता.
  • आधीच्या कायद्यांमध्ये करार मोडल्यानंतर शेतकऱ्यांना दंड करण्यात येत होता.
  • पण नव्या कायद्यात ती तरतूद रद्द केली आहे.
  • कंपन्यांना जास्त फायदा मिळत असेल तर शेतकऱ्यांना बोनसही देण्यात येईल.
    सौजन्य :- समाजमाध्यम

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषिमंत्रीकॉन्ट्रॅक्ट फार्मिंगनरेंद्र मोदीनरेंद्र सिंह तोमरनवा कृषी कायदापंतप्रधानपंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
Previous Post

पावनखिंड भाग – 9 बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

ओळख महामंडळांची..!

Next Post
ओळख महामंडळांची..!

ओळख महामंडळांची..!

ताज्या बातम्या

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

इतिहास के अनदेखे योद्धा – Part 4 : 🏹 पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: आज़ादी और एक नई लड़ाई ! भाग -2

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 16, 2026
0

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्ड.. 11 एप्रिलची गाडी फुल्ल.. अक्षयतृतीया – जळगाव, नाशिक, भुसावळ, धुळे, शहादा 18 एप्रिल (शनिवारी) बुकिंग सुरू..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 10, 2026
0

खरीप हंगाम

खरीप हंगामापूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खतांच्या अनुदानासाठी 41,533 कोटी मंजूर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 9, 2026
0

पहाड़ों की बेटी - रानी गाइदिनल्यू

इतिहास के अनदेखे योद्धा – 4 : पहाड़ों की बेटी – रानी गाइदिनल्यू: मणिपूर की वो तेरह साल की लड़की जिसने ब्रिटिश साम्राज्य को चुनौती दी! भाग -1

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 11, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish