• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अती पावसाने पिकांच्या शरीरक्रियेत होतो बिघाड; अशी करा उपाय योजना

Team Agroworld by Team Agroworld
August 18, 2020
in तांत्रिक
1
अती पावसाने पिकांच्या शरीरक्रियेत होतो बिघाड;  अशी करा उपाय योजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


      मागील आठवड्यापासून राज्यात बहुतांश ठिकाणी संततधार पाऊस सुरू असून त्यामुळे राज्यातील जलसाठयात लक्षणीय वाढ झाली आहे. या वाढलेल्या जलसाठयामुळे जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने, याचा खरीपातील पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. राज्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कापूस पिकावर देखील याचा परिणाम होत आहे.
      हवामान खात्याच्या दिलेल्या नवीन अंदाजानुसार अजून 4-5 दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे या स्थितीत शेतकर्‍यांनी काय काळजी घ्यावी या बाबत शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. अति पावसामुळे कापूस पिकावर आकस्मीक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. जर आपल्याही शिवारात कापुस पिकावर आकस्मीक मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर खालीलप्रमाणे उपाय योजना करावी.


काय करावी उपाय योजना

        सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसत आहेत, त्यासाठी 100 लिटर पाण्यात दीड किलो युरिया अधिक दीड किलो म्युरेट ऑफ पोटॅश हे द्रावण करून प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवती दोनशे ते अडीचशे मिली आळवणी करावी. खोडावर,  मुळावर बुरशी जास्त वाटत असल्यास त्यामध्ये अर्धा किलो कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड टाकावे त्यानंतर 15 दिवसांनी 100 लिटर पाण्यात दोन किलो  डीएपीची आळवणी करावी, अशी झाडे वाढू नये म्हणून वरील प्रमाणे ड्रेंचिंग करावे किंवा ठिबकची व्यवस्था असल्यास एकरी अर्धी गोणी युरिया आणि अर्धी गोणी मूरेट ऑफ पोटॅश किंवा १३:००:४५ हे विद्राव्य खत सोडावे, तसेच फवारणी मधून 100 लिटर पाण्यात दीड किलो युरिया घेऊन फवारणी करावी त्यानंतर चार ते पाच दिवसांनी शंभर लिटर पाण्यात एक किलो १९:१९:१९ या विद्राव्य खताची फवारणी करावी,  पावसाचे जास्त पाणी साचू देऊ नये, जमीन कायम वाफसा परिस्थिती ठेवावी.


    सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे आकस्मिक मर रोगाचा सारखी लक्षणे दिसत आहेत,  पाने कोमजणे, पाने पिवळी होणे, गळणे व इतरही लक्षणे काही लगेच दिसत नाहीत. त्यासाठी वरील प्रमाणे उपाय करावा. आकस्मिक मर रोग हा काही कोणत्या जिवाणू, विषाणू, बुरशी किंवा किडीमुळे होत नसून तो कापूस पिकच्या शरीरक्रियेमध्ये झालेला बिघाड आहे. त्यासाठी वरील प्रमाणे उपाय योजना करावी. शक्य झाल्यास वापसा परिस्थिति झाली तर कोळपणी करून घ्यावी जेणेकरून पिकाची अन्नद्रव्य घेण्याची क्षमता वाढून आकस्मिक मर रोगाला अटकाव होईल.
डॉ. संजीव पाटील
कृषी संशोधन केंद्र,
जळगांव.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईडमर रोगमूरेट ऑफ पोटॅशयुरिया
Previous Post

राज्यात पावसाचा मुक्काम वाढणार !

Next Post

निर्मल सिड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी उलगडला ‘निर्मल’ प्रवास…!

Next Post
निर्मल सिड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी उलगडला ‘निर्मल’ प्रवास…!

निर्मल सिड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील यांनी उलगडला 'निर्मल' प्रवास...!

Comments 1

  1. रोहिदास बागुल says:
    6 years ago

    ओके

ताज्या बातम्या

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

गुड न्यूज! मान्सून केरळमध्ये दाखल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 4, 2026
0

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

मॉन्सून गुड न्यूज..! देशभरात कमी, पण महाराष्ट्रात यंदा ‘इतके’ टक्के पाऊस..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

मान्सूनच्या दमदार वाटचालीस अनुकूल स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

ऊस नियंत्रण आदेश २०२६ मागे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 2, 2026
0

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

किस राज्य में कितनी तारीख को पहुंचेगा मानसून देखिए

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 1, 2026
0

Centre Waives Cotton Import Duty

केंद्राकडून कापूस आयात शुल्क माफ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish