• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

समतोल आहार व्यवस्थापनातून वाढवा दूध उत्पादन..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2022
in हॅपनिंग
1
समतोल आहार व्यवस्थापनातून वाढवा दूध उत्पादन..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव – जनावरांचे दूध देण्याची क्षमता ही प्रमुख्याने जनावरांच्या जाती, त्यांचे अनुवंशिकता, वय आणि वेळ यावर अवलंबून असते. तसेच ते काही अंशी नैसर्गिक ऋतू चक्रावर देखील अवलंबून असते. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये चढ – उतार होत असतो.

समतोल आहार, आरोग्य व योग्य व्यवस्थापन तसेच पालन – पोषण व त्यांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादनामध्ये वाढ करता येऊ शकते.

शेतमजूर मिळत नाही… शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळजी कसली करताय.. या सर्वांवर “बांबू शेती” आहे रामबाण उपाय… जळगाव येथे रविवारी 23 जानेवारी 2022 ला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित “बांबू कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश.. नवीन जातींच्या माहितीसह लागवड ते विक्री व्यवस्थापन…

 

 दुधाळ जनावरांसाठी आहार

जनावर व्यायल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास दोन किलो गव्हांडा, दीड किलो गूळ, दोन चमचे मीठ व क्षारयुक्त मिश्रण द्यावे. पहिल्या तीन महिन्यांपर्यंत दिवसातील संपूर्ण 28 ते 30 किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ होते.

रोजच्या शरीर पोषणासाठी जवळपास एक ते दीड किलो देशी गाईंसाठी, दोन किलो खुराक संकरित गाय आणि म्हशीसाठी द्यायला हवा.

बांबू शेती बदलवणार शेतकऱ्यांचे अर्थकारण : पाशा पटेल… ; जळगावात 23 जानेवारीला (रविवारी) अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजित बांबू कार्यशाळेचा लाभ घेण्याचे पाशा पटेल यांचे आवाहन..

 

 कोरडा व ओला चाऱ्याचे योग्य मिश्रण

दुधात जनावराला वजनाच्या दोन ते साडेतीन टक्के कोरडा चारा द्यावा. त्यापैकी 2/3 भाग वैरण आणि 1/3 भाग आंबोण देणे फायद्याचे ठरते. प्रती तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो अतिरिक्त खुराक द्यावा. दुधाळ गायी व म्हशीला प्रति दिन 15 ते 20 किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून तसेच चार ते आठ किलो सुका चारा दिल्यास दूध उत्पादनात फायदा मिळू शकतो. दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये प्रथिने, खनिज मिश्रण असलेले खाद्य द्यावे.

शेवग्याच्या झाडाचा पाला खनिज गुणधर्मासाठी उत्तम आहे.

दुधाळ जनावरांना दररोज वीस ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दूध उत्पादनात चांगली वाढ होते. स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात प्यायला द्यावे. पाण्यामुळे जनावरांचे आरोग्यही उत्तम राहून दुधातही वाढ होते.

 

 

 

स्वच्छता व आरोग्य

दूध हे एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेच व समान अंतराने काढावे. शेवटची धार पूर्णपणे काढावी त्यात स्निग्धांशाचे प्रमाण वाढते. जनावरांची तसेच गोठ्याची नियमित स्वच्छता व आरोग्याची काळजी घ्यावी.

जास्त दूध देणाऱ्या जनावरांच्या पुढील पिढीचे संगोपन करावे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

राज्यात पुन्हा पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज…. शेतकऱ्यांची चिंता वाढली

Next Post

जीआर (GR) निघाला.. राज्यातील तुषार व ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार इतके कोटींचे अनुदान…

Next Post
जीआर (GR) निघाला.. राज्यातील तुषार व ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार इतके कोटींचे अनुदान…

जीआर (GR) निघाला.. राज्यातील तुषार व ठिबक सिंचन केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार इतके कोटींचे अनुदान...

Comments 1

  1. Nikhil patil says:
    4 years ago

    Nice

ताज्या बातम्या

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

बापबेटी फार्म्स

बापबेटी फार्म्स – एका शाश्वत कृषी-पर्यटन व्यवसायाची गाथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 28, 2026
0

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील सहा जिल्ह्यांना आज अवकाळी पावसाचा यलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

कॉलेज ड्रॉपआउटने शून्यातून उभा केला 7 कोटींचा झेंडू व्यवसाय!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 27, 2026
0

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish