• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात तुरळक पावसाची शक्यता

७ जुलै पासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता

Team Agroworld by Team Agroworld
July 5, 2021
in हॅपनिंग
1
राज्यात तुरळक पावसाची शक्यता
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/पुणे

या वर्षाच्या मान्सूनने ‘कही ख़ुशी कही गम’ असे वातावरण राज्यात तयार केले आहे. काही ठिकाणी पेरणी संपून पेरणीपश्च्यात मशागतीची कामे सुरु आहेत, तर काही ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. उत्तर महाराष्ट्र व लगतच्या जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत असला तरी राज्यात बुधवार (ता. ७) पासून काही प्रमाणात पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

राज्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका सकाळपासून वाढत आहे. काही भागांत दुपारनंतर काही अंशी ढगाळ वातावरण तयार होत आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडत आहे. राज्यात महाबळेश्‍वर येथे १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तर अकोला येथे ३७.७ अंश सेल्सिअसची नोंद झाली. दरम्यान राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होण्याची चिन्हे असून बुधवार (ता. ७) पासून काही प्रमाणात पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
या भागात पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मंगळवार (६ जुलै) रोजी चंद्रपूर, गडचिरोली येथे तर बुधवार (७ जुलै) ला नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर. त्याचबरोबर गुरुवार (८ जुलै) रोजीनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागात पावसाची शक्यता आहे.

मान्सूनला व्यत्यय ७ जुलै पर्यंत                                                                                          
उत्तर भारतात संपूर्ण मान्सून सक्रिय होण्यासाठी ७ जुलैची वाट पहावी लागणार आहे, कारण बंगालच्या खाडीतून येणारे वारे उत्तर भारतात पोहोचतील व व मान्सून पुन्हा सक्रीय होईल. ११-१२ जुलैला बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होईल व त्यामुळे कमकुवत झालेल्या मान्सूनला बळ येईल. परंतु तोपर्यंत उशीर झालेला असुणार आहे, कारण सामान्यपणे ८ जुलै पर्यंत संपूर्ण देश व्यापणाऱ्या मान्सूनला यासाठी तब्बल १० दिवस जास्त लागतील   

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अकोलाउघडीपकमी दाबाचा पट्टादुबार पेरणीपाऊसबंगाल खाडीमहाबळेश्वयरमान्सूनहवामान विभाग
Previous Post

शेवगा शेतीतून एकरी दीड लाखांचा नफा

Next Post

मधमाशीपालनाने आणली आर्थिक मधुरता

Next Post
मधमाशीपालनाने आणली आर्थिक मधुरता

मधमाशीपालनाने आणली आर्थिक मधुरता

Comments 1

  1. Arvind says:
    5 years ago

    Good

ताज्या बातम्या

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“”have Got To Satisfaction Of Pin-up Aviator In Involving Associated With India Today! Rotic Seminar Rotating Things Technological Innovation In Addition To Innovation”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Vox Casino: Opinie użytkowników na temat ofert i promocji

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Zakłady sportowe za darmo w Polsce – trend roku

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Reviewing Classic vs. Modern Wiz Slots Games at Atlantis Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Co wpływa na popularność Mostbet w Polsce wśród młodych graczy?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Leicht, Sicher Und Direkt Online Spielen

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Mostbet Casino-da Sadiqlik Proqramını Anlamaq

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

राज्यभरात पावसाची दोन आठवडे विश्रांती; 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

Wie setzen Sie verantwortungsvolle Grenzen für Geld beim Wetten?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“Download 1xbet For Google Android & Ios

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

“”have Got To Satisfaction Of Pin-up Aviator In Involving Associated With India Today! Rotic Seminar Rotating Things Technological Innovation In Addition To Innovation”

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 3, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish