• Home
    • आमच्याविषयी
Agro World
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
Agro World
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव.. कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋

Team Agro World by Team Agro World
January 17, 2022
in कार्यशाळा
11
जळगाव येथे रविवारी 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा” 🎋… बांबूला मिळतोय ऊसापेक्षा दुप्पट भाव..  कारण.. बांबूपासून आता इंधनाला पर्याय ठरलेल्या इथेनॉलची निर्मिती… बांबूचा औष्णिक ऊर्जा केंद्रात कोळशाला पर्याय म्हणून वापर… कमी अधिक पावसाचाही बांबूवर फारसा परिणाम नाहीच उलट शाश्वत उत्पन्न… बांबू लागवडीपासून ते थेट विक्री / बाजारापर्यंत माहितीसाठी कार्यशाळेसाठी तत्काळ नोंदणी करा.. प्रवेश मर्यादित..* 🎋
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बांबूला आताच टनाला 4,500/- ते 5,000/- रुपयांचा भाव मिळत आहे. याचाच अर्थ उसापेक्षा दुप्पट भाव मिळतोय. एकदा लागवड केली की पुन्हा किमान 100 वर्षे पाहणे नाही. बदलत्या हवामानात तर कमी पाण्यात, कमी श्रमात शाश्वत उत्पन्न म्हणून बांबूकडे पाहिले जात आहे. बांबूचा आता गवत (तृण) म्हणून समाविष्ट करण्यात आला असून त्याच्या लागवड व तोडणीवर आता निर्बंध नाही..

शुद्ध घ्या.. शुद्ध खा.. तेही माफक दरात.. अ‍ॅग्रोवर्ल्ड मार्फत जळगाव शहरात अस्सल व भेसळमुक्त प्रसिद्ध सांगलीची सेलम हळद पावडर उपलब्ध..

का मिळतोय बांबूला इतका दर..?

# भारत दरवर्षी 3 लाख कोटींचे इंधन आयात करतो.. त्यावर पर्याय म्हणून टप्प्याटप्प्याने 23% इथेनॉलचा वापर होणार आहे… सध्या पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाची परवानगी आहे. मात्र, इथेनॉलच्या कमतरतेमुळे कंपन्या २ टक्केच ब्लेंडिंग करतात. १० टक्के मिश्रणासाठी कंपन्यांना दरवर्षी २६० कोटी लिटर इथेनॉल हवे. मात्र, इथेनॉल बनवण्यासाठी विशेष जातीच्या बांबूंचा वापर आवश्यक आहे. शिवाय यास पडीक जमीनही चालते.

 

जळगाव व परिसरासाठी सुवर्णसंधी का..??

# औष्णिक वीज निर्मिती केंद्रात आता दगडी कोळशाला पर्याय म्हणून बांबूच्या वापराला परवानगी भेटली आहे. दगडी कोळशामुळे 48% कार्बन हवेत सोडला जातो तर बांबुमुळे फक्त 5 / 6 % च कार्बन हवेत सोडला जातो. शिवाय, भूगर्भातील कोळसा साठा मर्यादित आहे. कालांतराने तो संपणार असल्याने बांबू सक्षम पर्याय ठरत आहे. जळगाव जिल्ह्यातही औष्णिक वीज निर्मिती केंद्र असून जळगाव जिल्हा व त्याला लागून असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड ही मोठी सुवर्णसंधी आहे.

 

बांबू एकरी 2 ते अडीच लाख रुपये देतोय.. कसे..?? त्याचीच लागवड ते काढणी, विक्रीपर्यंतच्या माहितीसाठी जळगाव येथे 23 जानेवारीला अ‍ॅग्रोवर्ल्ड आयोजीत एक दिवसीय सशुल्क “हिरवे सोने – बांबू कार्यशाळा”.. मर्यादित प्रवेश..

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-

दिनांक – 23 जानेवारी 2022 (रविवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…

नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

 

संपर्क –

9130091621 – हेमलता

9130091622 – वैशाली

 

ऑनलाइन बुकींगः

AGROWORLD

State Bank of India, Jalgaon

A/C. Type : Current

A/C. No. : 62342124084

IFSC Code : SBIN0020800

 

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR

UPI ID :[email protected]

 

आम्ही जाणतो नाती…

आम्ही जपतो विश्वास…

आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

 

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे

संपूर्ण नाव :- ……..

मोबाईल नं :- …….

गाव :- ……..

तालुका :- …

जिल्हा :- …

 

 

www.eagroworld.in

Tags: Bamboo workshopCarbonGreen goldइथेनॉलबांबूबांबू कार्यशाळाशाश्वत उत्पन्नसक्षम पर्यायसुवर्णसंधीहिरवे सोने
Previous Post

घरबसल्या शेतकरी चालविणार स्मार्ट फोन वरून हे ट्रॅक्टर… नांगरणी, पेरणीसह शेतातील सर्व कामे होणार सोपी…

Next Post

असा रोखा नागअळीचा प्रादुर्भाव… तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे योग्य व्यवस्थापन

Next Post
असा रोखा नागअळीचा प्रादुर्भाव… तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे योग्य व्यवस्थापन

असा रोखा नागअळीचा प्रादुर्भाव… तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे योग्य व्यवस्थापन

Comments 11

  1. Pingback: असा रोखा नागअळीचा प्रादुर्भाव… तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावे योग्य व्यवस्थापन - Agro World
  2. Pingback: वाढत्या थंडीत जनावरांची अशी घ्या काळजी… गुरांचे जंतू निर्मुलन करा वेळेवर - Agro World
  3. Bhagwan Chaudhari says:
    1 year ago

    No

  4. Pingback: हवामान बदलामुळे महाबीजलाही बसतोय बीजोत्पादनाचा फटका… उन्हाळ्यात बीजोत्पादनाचे नियोजन… - Agro World
  5. Pingback: उत्पादन वाढीसाठी अशी करा कांदा लागवड… जाणून घ्या संपूर्ण व्यवस्थापन - Agro World
  6. Pingback: सेंद्रियच्या बळकटीकरणाचा ध्यास... शेतकर्‍यांना दोन किलो गांडूळबीजचे मोफत वाटप... - Agro World
  7. Pingback: शेतमजूर मिळत नाही... शेती करायला पूर्ण वेळ देता येत नाही.. शेती पडीक पडली आहे.. पाणी कमी आहे.. अहो.. काळ
  8. Pingback: अबब.. चीनची संपत्ती 20 वर्षांत $ 7 खरव डॉलरवरून $ 120 खरव डॉलर झाली.. अमेरिकेला मागे टाकत चीन ठरला जगातील
  9. Pingback: उन्हाळी सूर्यफुल लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान.... - Agro World
  10. Pingback: केळीवरील बुरशीजन्य आजाराचा असा रोखा प्रादुर्भाव… एकात्मिक पद्धतीने करा सिगाटोका रोगाचे नियंत
  11. Pingback: खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांचे केंद्रीय मंत्र्यांन

ताज्या बातम्या

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

या प्रयोगाशील शेतकऱ्याने काळ्या द्राक्षात लावला नवीन वाणाचा शोध 

by Team Agro World
March 22, 2023
0

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

कांद्याच्या दरात

वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या दरात असा बदल ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

by Team Agro World
March 21, 2023
0

दुग्धव्यवसाय

ॲग्रोवर्ल्डतर्फे जळगावात शनिवार (25 मार्चला) एक दिवशीय दुग्धव्यवसाय कार्यशाळा

by Team Agro World
March 20, 2023
0

ॲग्रोवर्ल्ड

आता ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध केली उच्च प्रतीची नमो बायोप्लांटची केळीची टिशू कल्चर रोपे

by Team Agro World
March 20, 2023
0

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

विषमुक्त उत्पादनाला चालना ; या रोपवाटिका योजनेचा असा घ्या लाभ

by Team Agro World
March 19, 2023
0

तांत्रिक

केळी निर्यात

भारतातून केळी निर्यातीत मोठी वाढ

by Team Agro World
March 22, 2023
0

जरबेरा फुल

हरितगृहातील जरबेरा फुल पिकाची लागवड व खत व्यवस्थापन

by Team Agro World
March 1, 2023
0

Bharat- Chile

Bharat- Chile : कृषी सहकार्यासाठी भारत-चिली देशांत सामंजस्य करार?

by Team Agro World
February 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : 300 गाठींवर स्थिरावणार यंदाचे उत्पादन ; जाणून घ्या… नेमकी परिस्थिती काय ?

by Team Agro World
January 16, 2023
0

जगाच्या पाठीवर

केळी

‘या’ बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक

by Team Agro World
March 25, 2023
0

Weather Alert

Weather Alert : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

by Team Agro World
March 24, 2023
0

सोयाबीन

सोयाबीनची सर्वाधिक आवक कुठे झाली ; वाचा सोयाबीनचे बाजारभाव

by Team Agro World
March 24, 2023
0

Cotton Rate

Cotton Rate : कापसाला ‘या’ बाजार समिती मिळाला सर्वाधिक भाव

by Team Agro World
March 23, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group