Home कार्यशाळा  दुग्धव्यवसाय एकदिवसीय कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका – अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मातर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय...

 दुग्धव्यवसाय एकदिवसीय कार्यशाळा कार्यक्रमपत्रिका – अ‍ॅग्रोवर्ल्ड व आत्मातर्फे 23 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एकदिवसीय सशुल्क दुग्धव्यवसाय कार्यशाळा; प्रवेश मर्यादित.. 🐮

कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप

दिनांक, वेळ व ठिकाण..
दिनांक : शनिवारी – 23 ऑक्टोबर 2021, सकाळी 9.30 ते 4.30 वाजेपर्यंत
नोंदणी शुल्क – रू. 1000/- प्रवेश मर्यादीत (चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह)
ठिकाण : आत्मा, कृषी विभाग, रामेती कॅम्पस, उंटवाडी, नाशिक

बुकींगसाठी संपर्क :-
9175050138 – प्रियंका
9175050139 – डॉली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564
OR
UPI ID :shailendra.agro@okicici

web – www.eagroworld.in
Email – marketing@eagroworld.in
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱