• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जळगावात पुन्हा अवतरणार कृषी पंढरी – 12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Team Agroworld by Team Agroworld
February 10, 2021
in हॅपनिंग
0
जळगावात पुन्हा अवतरणार कृषी पंढरी – 12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

अ‍ॅग्रोवर्ल्ड ही संस्था कृषी विस्ताराच्या कार्यात प्रभावीपणे कार्य करीत आहे. सध्या 29 जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. कृषी विस्ताराचाच एक भाग म्हणून अ‍ॅग्रोवर्ल्डच्यावतीने सन 2020-21 मध्ये जळगाव येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत अ‍ॅग्रोवर्ल्डच्यावतीने 14 (जळगाव-6, धुळे-5, अहमदनगर-2, चाळीसगाव-1) कृषी प्रदर्शनाचे व एका धान्य महोत्सवाचे (पुणे) यशस्वी आयोजन केले आहे.
या वर्षीही जळगाव प्रदर्शन (दि. 12 ते 15 मार्च 2021)दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात  धुळे, नंदूरबार व बुलढाणा जिल्ह्यातून  शेतकरी सहभागी होत असतात. जळगाव येथील कृषी प्रदर्शनाचे हे सहावे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या प्रदर्शनात सुमारे 1 लाखांपेक्षा जास्त शेतकरी सहभागी झाले होते. यंदा 1 लाख 25 हजारांहून अधिक शेतकरी जळगाव कृषी प्रदर्शनास भेट देतील अशी अपेक्षा आहे.

12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन जळगाव….

 वैशिष्टये –
# प्रदर्शन तब्बत 4 एकर क्षेत्रावर
# 210 हून अधिक स्टॉल्स
# डोम स्ट्रक्चर व फेब्रिकेटेड सिस्टीम स्टॉल्स
# एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी
# आता खान्देशातच होत असलेल्या मोत्यांच्या शेतीचे यशस्वी मॉडेल प्रदर्शनस्थळी..
# यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन
# पशूधनासाठी दुष्काळी स्थितीतही अल्प खर्चात उपयुक्त ठरेल असा मुरघास, अझोला, हायड्रोपोनिक चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक
# रेशीम तसेच मशरूमची फ़ायदेशीर शेती
# सर्व शासकीय विभाग, बँक तसेच प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती
# रेशीम, फ़ायदेशीर दुग्ध व्यवसाय, गटशेतीसह विविध विषयावर तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मंदियाळी…

*संपर्क – 9130091621 / 22
नाशिक – योगिता 9130091623
खान्देश – किरण 9130091624
पुणे – वंदना 9130091633
औरंगाबाद -हर्षला 9175050178

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अ‍ॅग्रोवर्ल्डकृषीखान्देशप्रदर्शन
Previous Post

आता शेतकऱ्यांना मिळणार तीन लाखांचे बिनव्याजी पीककर्ज

Next Post

ग्रामपंचायतींना वीजबिल वसुलीचा अधिकार

Next Post
ग्रामपंचायतींना वीजबिल वसुलीचा अधिकार

ग्रामपंचायतींना वीजबिल वसुलीचा अधिकार

ताज्या बातम्या

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

नाशिकमध्ये आज मुसळधार..? नाशिक ऑरेंज अलर्ट; घाट रेड अलर्ट; खान्देश यलो अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

नाशिक जिल्ह्यात ढगफुटीची भीती का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

मुंबई-कोकणासह पुण्यात धो-धो पाऊस का? जाणून घ्या नेमके कारण…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 6, 2026
0

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

आजपासून राज्यात 3 दिवस धुमशान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 4, 2026
0

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: शेतीकामासाठी माती-मुरूम वापरण्यावरील ‘रॉयल्टी’ माफ; पोलिसांचा ससेमिराही टळणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

भूमीहीन महिलांनाही मिळणार ‘शेतकरी’ दर्जा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट  विभागनिहाय  स्थिती अशी

राज्यात आज दोन जिल्ह्यांना ऑरेंज तर 15 जिल्ह्यात येलो अलर्ट विभागनिहाय स्थिती अशी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

शेतकरी नसतानाही कृषी जमिनी खरेदी व्यवहारांची राज्यव्यापी तपासणी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 9, 2026
0

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रात आज मध्यम पाऊस..?? नाशिक येलो अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 8, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

ॲग्रोवर्ल्ड बायो सेप्टिक टैंक क्या है? कम खर्च, कम जगह में लगने वाला आधुनिक सीवेज समाधान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish